Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ

अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ

blood detox home remedies: weakness and dizziness causes: natural ways to detox blood: रक्त अशुद्ध झाल्यावर त्वचेच्या समस्या, पचनाच्या समस्या, थकवा आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 13:05 IST2025-05-06T13:00:00+5:302025-05-06T13:05:01+5:30

blood detox home remedies: weakness and dizziness causes: natural ways to detox blood: रक्त अशुद्ध झाल्यावर त्वचेच्या समस्या, पचनाच्या समस्या, थकवा आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Feeling weak and dizzy Try these home remedies for blood detoxification and better health | अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ

अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ

बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष देत नाही.(blood detox home remedies) सतत काम, अपुरी झोप, जंक फूड आणि कॅफिनचे सेवन यामुळे आपल्याला आरोग्यावर परिणाम होतो.(weakness and dizziness causes) ज्याचा आपला शारीरिकसह मानसिकतेवर देखील परिणाम होतो.(natural ways to detox blood) त्यामुळे आपल्याला काम केल्यानंतर थकवा, अशक्तपणा किंवा कमजोरी येते. हे आपल्याला सामान्य वाटत असले तरी देखील सामान्य लक्षण नाही.(feeling dizzy and tired remedies)
शरीराला  पुरेशा प्रमाणात रक्त मिळाले नाही की, अनेक आजार बळवतात.(how to detox blood naturally) रक्त आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत पोहचवण्याचं काम करते.(home remedies for feeling weak and dizzy) परंतु, आपल्या काही चुकांमुळे आपल्या रक्तात विषारी पदार्थ वाढून त्याचे नुकसान होते.(natural foods to detox blood and boost energy) ज्यामुळे आपले रक्त अशुद्ध होते. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.(herbs for blood cleansing and energy) रक्त अशुद्ध झाल्यावर त्वचेच्या समस्या, पचनाच्या समस्या, थकवा आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. काही घरगुती उपाय करुन आपण आपले रक्त शुद्ध करु शकतो. (dizziness and fatigue natural cure at home)

छातीत सारखी जळजळ, पोटात आग पडते- झोप येत नाही? ५ पदार्थ, ॲसिडिटीवर कायमचा इलाज

कडुलिंबाची पाने 


रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब खूप फायदेशीर आहे. यामध्ये असणारे घटक बॅक्टेरिया कमी करणारे घटक आहेत. यात अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हे पाण्यात उकळून किंवा नुसती चावून ही पाने खाऊ शकतो. 

गुळवेल 


गुळवेल ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जे शरीरातील रक्तशुद्ध करण्यासाठी मदत करतात. हे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. दररोज रिकाम्या पोटी गुळवेलची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होईल. तसेच याची पाने पाण्यात उकळून पाणी प्यायल्याने फायदा होईल. 

धणे 

धणे आपले रक्त स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे शरीराला डिटॉक्सिफॉइड करते. चमचाभर धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी गाळून पाणी प्या. तसेच चहा बनवून देखील  पिऊ शकते. 

हळद 

हळदीमध्ये करक्यूमिन घटक आहेत जे आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. यात असणारे अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे आपले शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळदी घालून प्यायल्याने फरक जाणवतो. 

 

Web Title: Feeling weak and dizzy Try these home remedies for blood detoxification and better health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.