Join us   

रोज पोटभर भात खाल्ला तरी शुगर राहते नियंत्रणात, ‘हे’ ६ प्रकारचे तांदूळ- डायबिटिसचा त्रास टाळतात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:35 PM

Eat These 10 types Of Rice To Keep Control Blood Sugar : खूप कमी मिळणारा आणि पौष्टीक छोट्या दाण्यांचा हा भात असतो. स्टिम केल्यानंतर या तांदूळांची चव अधिकच वाढते.

भारतासह इतर अनेक देशांचं मुख्य अन्न आहे बिर्याणीपासून, पुलावापर्यंत अनेक पदार्थांमध्ये  तांदूळ वापरला जातो. यात अनेक पोषण मुल्य असतात. (Health Tips) तांदूळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच डायबिटीसच्या रुग्णांसाठी  चांगले मानले जातात. तांदूळात कमीत कमी कार्बोहायड्रेट्स असतात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. (Diabetics Eat These 6 types Of Rice To Keep Control Blood Sugar)

ग्लायसेमिक इंडेक्स ० ते १०० एक माप असते. कार्बोहायड्रेट्सयुक्त जेवण खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल  कार्बोहायड्रेट्सयुक्त जेवण खाल्ल्याने लेव्हल वाढते. जीआय  ५५ कमी असेल तर त्याल लो-जीआय फूड्स मानले जाते. ५५ ते ७० मध्ये मीडियाम जीआय आणि ७० च्या वर हाय  जी-आय फूड मानले जाते. आहारतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांच्यामते डायबिटीक रुग्णांसाठी हे अधिक फायदेशीर ठरू शकते. 

१) बांबू राईस आणि इंद्रायणी राईस

हा एक तांदूळांचा एक प्रकार आहे. ग्लायसेमिक इंडेक्स २० असतो.  खूप कमी मिळणारा आणि पौष्टीक छोट्या दाण्यांचा भात असतो. स्टिम  केल्यानंतर या तांदूळांची चव अधिकच वाढते. याचा सुगंध ही चांगला असतो. महाराष्ट्राच्या  पश्चिमी क्षेत्रात पिकणारा हा मध्य दाण्याचा तांदूळ चिपचिपीत असतो. याचा सुगंधही चांगला असतो. ग्लायसेमिक इंडेक्स ४५  ते ५२ या दरम्यान असते. 

२) रेड राईस

या तांदूळांची चव नट्ससारखी असते. याचा रंग एंथोसायनिनमुळे असतो. यात हाय लेव्हल  एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे फ्रि रेडीकल्स कमी होतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ च्या जवळपास असतो. 

अंग दुखतं- कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

३) ब्राऊन राईस

ब्राऊन राईस हा लांब दाण्यांचा भात असतो. यात हलका सुगंध असतो आणि कॅलरी ग्लायसेमेक इंडेक्स कमी असतो. पोटासाठी हलकं ठरतं. मिनरल्स आणि व्हिटामीन्स भरपूर असतात. 

४) बासमती तांदूळ

बासमती तांदूळ लांब दाण्यांचे आणि सुगंधित असतात. भारतात बिर्यानी, पुलाव बनवण्यासाठी या तांदूळांचा वापर केला जातो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५० ते ५२ च्या मध्ये असतो. 

ओटी पोट, साईड फॅट वाढलं? सकाळी पाण्यासोबत हा पदार्थ घ्या; २८ इंच होईल कंबर-स्लिम दिसाल

५) मोगरा राईस

मोगरा राईसची चव वेगळी असते. याशिवाय ग्लुटेनरहीत असतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५३ ते ५५ च्या मध्ये असतो. बिर्यानी  बनवण्यासाठी या तांदूळाचा वापर केला जातो. शिजवल्यानंतर भात फुललेला दिसेल. जोहा राईस छोट्या दाण्यांचा असून शीतकालीन धान्य आहे. याचा सुंगंध उत्तम असतो. शुगरची समस्या असल्यास या आजारांचा धोका टळतो.

६) सोना मसूरी राईस

हा हलका आणि सुंगंधित, मध्यम दाण्यांचा भात  दक्षिण भारतीय व्यंजनांमध्ये वापरला जातो. सोना मसूरी, आणि मसूरी भात तांदूळाच्या मिश्रणाने तयार केला जातो याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५१ असतो.

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य