Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लघवी करताना आग होते, जळजळ- खाज येते? एक सोपा उपाय- 'हे' ड्रिंक प्या..

लघवी करताना आग होते, जळजळ- खाज येते? एक सोपा उपाय- 'हे' ड्रिंक प्या..

Burning sensation during urination: home remedy for UTI: UTI relief drink at home:लघवी करतना आपल्याला वारंवार आग होणे, खाज किंवा जळजळ समस्या जर वारंवार होत असेल तर हा उपाय करुन बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 12:26 IST2025-06-15T12:25:55+5:302025-06-15T12:26:52+5:30

Burning sensation during urination: home remedy for UTI: UTI relief drink at home:लघवी करतना आपल्याला वारंवार आग होणे, खाज किंवा जळजळ समस्या जर वारंवार होत असेल तर हा उपाय करुन बघा.

Burning sensation, irritation, or itching while urinating home remedies ayurvedic drink benefits | लघवी करताना आग होते, जळजळ- खाज येते? एक सोपा उपाय- 'हे' ड्रिंक प्या..

लघवी करताना आग होते, जळजळ- खाज येते? एक सोपा उपाय- 'हे' ड्रिंक प्या..

लघवी करतना आपल्याला वारंवार आग होणे, खाज किंवा जळजळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(Burning sensation during urination) ही समस्या त्रासदायक असली तरी यामागची कारणे अनेक आहेत. शरीरात वाढलेली उष्णता, कमी पाणी पिणे, मसालेदार पदार्थ खाणे, स्वच्छ टॉयलेटचा वापर न करणे किंवा अति घट्ट कपडे घालणे.(home remedy for UTI) या समस्या सगळ्यात जास्त महिलांना होतात आणि याकडे त्या सरार्सपणे दुर्लक्ष करतात. (UTI relief drink at home)
या समस्यांमुळे यूटीआय इन्फेक्शनचा धोका वाढतो.(Home remedy for urinary burning sensation) इतकेच नाही तर महिलांना अंगावरुन पांढरे पाणी जाणे अर्थात व्हाईट डिस्चार्जच्या समस्येला देखील सामोरे जावे लागते. अशावेळी पाठ-कंबर दुखीचा देखील सामना करावा लागतो.(Best drink for urine infection relief) ही समस्या जर आपल्यालाही वारंवार होत असेल तर हा उपाय करुन बघा. हा उपाय आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही परंतु, डॉक्टरांचे मत देखील जाणून घ्या. 

लघवीचा रंग सांगतो किडनीचे बिघडलेले आरोग्य, ५ लक्षणे- उशीर होण्याआधीच डॉक्टरांकडे जा..

लघवी करताना सतत जळजळ किंवा खाज येत असेल तर यावर औषधं घेण्याऐवजी आपण सोपा उपाय करु शकतो. ओवा आणि जिरे यावर फायदेशीर ठरेल. ओवा आणि जिरे आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या पाण्यामध्ये पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. पाणी कसे बनवायचे पाहूया. 

हे पाणी तयार करण्यासाठी १ चमचा जिरे आणि १ चमचा ओवा घ्या. दोन कप पाण्यात हे मिश्रण घालून १० मिनिटे उकळवा. पाणी गाळून घ्या, कोमट झाल्यानंतर प्या. या पाण्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील साल्मोनेला आणि कॅन्डिडा सारख्या बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करण्यास मदत करतात. 

Web Title: Burning sensation, irritation, or itching while urinating home remedies ayurvedic drink benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.