पावसाळ्याच्या महिन्यात अनेक संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात.(Monsoon care Tips) सर्दी-खोकला, ताप यांसारखे आजार पावसाळ्यात जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते.(Monsoon diseases India) सध्या मुंबईसह अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच डॉक्टरांनी टेपवर्कच्या संसर्गजन्य आजारात वाढ होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (tapeworm infections)
मिळालेल्या अहवालानुसार डॉक्टरांनी सांगितले दूषित अन्न पदार्थ आणि पाण्याद्वारे टेपवर्मची अंडी खाल्ल्याने गंभीर आजार होतो.(How to stay safe from brain fever) पावसाळ्यात या आजाराची लक्षणे अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी. (Seasonal infections in Mumbai)
कोलेस्टेरॉलच नाही तर फॅट्समुळेही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, ६ लक्षणे दिसल्यास व्हा सावध!
फ्री प्रेस जनर्लच्या अहवालानुसार न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन जै म्हणतात. पावसाळ्यात आपण अनेकदा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. कमी शिजवलेले मांस आणि व्यवस्थित न धुतलेल्या भाज्या हे टेपवर्क अळ्यांचे सामान्य स्थान आहे. हे पदार्थ खाल्ल्याने परजीवी खाण्यामार्फत मेंदूमध्ये पसरतात. ज्यामुळे सिस्ट विकसित होतात. यामुळे डोक्यातून तीव्र सनक, डोकेदुखी आणि न्यूरोलॉजिकल हानी होऊ शकते.
लहान मुले आणि रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घ्यायला हवी. यामध्ये सततची होणारी डोकेदुखी आणि झटके यांकडे दुर्लक्ष करु नका. WHO च्या मते न्यूरोसिस्टिकोसिस हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा प्रतिबंध परजीवी संसर्ग आहे. जो डुकराचे मांस टेपवर्म टेनिया सोलियम च्या लाव्हामुळे मेंदूमध्ये तयार होतो.
केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत
कमी शिजवलेल्या डुकराचे मांस खाल्ल्याने, दूषित पाणी प्यायल्याने किंवा टेपवर्मच्या अंड्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्वच्छतेच्या मार्फत पसरतो. सुरुवातीला हे आतड्यांसंबंधीत संसर्ग, ज्याला टेनियासिस म्हणतात. वेळीच उपचार न केल्यास हा आजार सिस्टिसकोसिसमध्ये बदलू शकतो. ज्यामध्ये अळ्या स्नायू, त्वचा, डोळे आणि सर्वात धोकादायक म्हणजे मेंदूसारख्या शरीराच्या ऊतींवर आक्रमण करतात. जेव्हा हे सिस्ट मेंदूमध्ये साचतात आणि यावर योग्य वेळी उपचार न केल्यास जीव देखील गमवावा लागू शकतो.