Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > छातीत सारखी जळजळ- करपट ढेकर येतात? ४ घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट, पित्त-अपचन कायमचं बंद

छातीत सारखी जळजळ- करपट ढेकर येतात? ४ घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट, पित्त-अपचन कायमचं बंद

acidity and gas chest pain cause: home remedies for acidity and gas: best food for acidity problem: सिडिटीची समस्या कमी करण्यासाठी आपण स्वयंपाकघरात आढळणारी ४ पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 15:25 IST2025-06-09T15:25:04+5:302025-06-09T15:25:50+5:30

acidity and gas chest pain cause: home remedies for acidity and gas: best food for acidity problem: सिडिटीची समस्या कमी करण्यासाठी आपण स्वयंपाकघरात आढळणारी ४ पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल.

acidity gas issue causes in chest pain which food is best for acidity how to get relief do this simple home remedies | छातीत सारखी जळजळ- करपट ढेकर येतात? ४ घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट, पित्त-अपचन कायमचं बंद

छातीत सारखी जळजळ- करपट ढेकर येतात? ४ घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट, पित्त-अपचन कायमचं बंद

अचानक छातीत दुखू लागले की, आपल्याला टेन्शन येते.(acidity and gas chest pain cause) आता हृदयविकाराचा झटका येतो की काय असं क्षणभर तरी वाटते.(home remedies for acidity and gas) पण त्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात. गॅस, ॲसिडिटी, पोट फुगण्याची समस्या इतकी वाढते की, आपल्याला थेट डॉक्टरांचा रस्ता गाठवा लागतो.(best food for acidity problem) पण डॉक्टरही त्यावर साधी औषधे देऊन गॅस- ॲसिडिटी म्हणून घरी पाठवतात.(gas and acidity problem solution at home) या दरम्यान आपल्याला वारंवार आंबट किंवा करपट ढेकर येण्याच्या समस्या देखील होतात. (natural treatment for acidity and gas)
ऋतू कोणताही असला तरी अपचनाच्या आणि ॲसिडिटीच्या समस्या आपल्याला खूप त्रास देतात.(why does acidity cause chest pain) शरीराबाहेर आणि आत उष्णता अ‍ॅसिड रिफ्लक्सला जास्त प्रमाणात वाढवते. ॲसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी आपण स्वयंपाकघरात आढळणारी ४ पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल. (best morning drink for acidity and gas)

व्यायाम- डाएट करुनही वजन होत नाही कमी? 'या' ५ क्षुल्लक चुकांचा परिणाम, पाहा सोपा उपाय

1. पुदिना 


ॲसिडिटी झाल्यानंतर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर पुदिन्याच्या पानांपासून केलेला चहा प्या. पुदिन्याची पाने आपल्याला फ्रेश राहण्यास मदत करतात. यात असणारे मेन्थॉल आतड्यांच्या स्नायूंना आराम देते. तसेच पचनक्रिया सुरळीत करते. यामुळे ॲसिड रिफ्लेक्स कमी होते. 

2. ब्रोकोली 

आपल्यापैकी अनेकांना जेवणामध्ये कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या खाण्याची सवय असते. आहारात ब्रोकोली खाल्ल्याने जळजळ आणि आम्लतेवर हा उपाय सगळ्यात बेस्ट आहे. याच्यात असणारे घटक विषारी पदार्थ काढून टाकतात. रिकाम्या पोटी खाण्याऐवजी जेवणात ब्रोकोली खाल्ल्याने आराम मिळेल. 


3. बेलाचा रस 

सकाळी नाश्ता करण्यापूर्वी  ३० मिली बेलाचा रस पाण्यात मिसळून प्या. यामुळे आम्लपित्त आणि जळजळची समस्या कमी होते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास पोटाचा पीएच सामान्य होतो. तसेच पोटाला थंडावा मिळतो. 

4. कोरफडीचा गर 

जेवणापूर्वी १५ ते २० मिनिटाआधी कोरफडीचा रस प्या. यामध्ये साखर किंवा गोड पदार्थ घालू नका. या रसामुळे पोटाला थंडावा मिळतो. ज्यामुळे आम्लपित्त कमी होते. या आयुर्वेदिक उपाय आहे. 
 

Web Title: acidity gas issue causes in chest pain which food is best for acidity how to get relief do this simple home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.