Join us

मुलांच्या मेंदूवर कायमचा परिणाम करणाऱ्या ४ सवयी, मुलांना वेड लागण्यापूर्वी सावध व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 14:24 IST

Bad Habits Affecting Child Brain Development: How Sleep Deprivation Impacts a Child’s Brain: Screen Time and Its Impact on Child Memory and Focus: Brain-Boosting Tips for Healthy Child Development: Effects of Poor Diet on Child Brain Health: How Chronic Stress Affects Your Child’s Brain: Cognitive Benefits of Regular Physical Activity for Kids: Healthy Habits for Optimal Brain Development in Children: Preventing Brain Development Issues in Children: मुलांच्या या ४ वाईट सवयी असतील तर वेळीच थांबायला हवं.

बाळ जन्माला आल्यापासून ते ५ वर्षाचे होईपर्यंतचा काळ त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. (Bad Habits Affecting Child Brain Developmentt) शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. यामुळे आपले विचार, आठवणी, हालचाल, भावना, बुद्धिमत्ता आणि वर्तन समजून येते.(How Sleep Deprivation Impacts a Child’s Brain) मुलांचा मेंदूचा विकास व्हावा यासाठी आई-वडिल अनेक प्रयत्न करत असतात. त्यांच्या आहारात अनेक बदल करतात. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी अनेकदा त्यांच्या विकासाला योग्य ती चालना मिळत नाही.(Screen Time and Its Impact on Child Memory and Focus) 

सध्या पालकांसह मुलांच्या आयुष्यातही अनेक बदल घडताय. ज्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होताना दिसून येत आहे.(Cognitive Benefits of Regular Physical Activity for Kids) पालकांच्या आणि मुलांच्या काही वाईट सवयींमुळे मेंदूचा विकास थांबतो. ज्यामुळे मुलांची बुद्धी अधिक तल्लख होण्यापेक्षा ती कमकुवत होतेय. (Healthy Habits for Optimal Brain Development in Children) मुलांच्या डोळे, मेंदू आणि पाठीचा मणका यांवर विपरीत परिणाम होतो आहे. जर तुमच्या किंवा मुलांच्या या ४ वाईट सवयी असतील तर वेळीच थांबायला हवं.  

रोज थंड पाण्याने आंघोळ केली तर...? शरीराला मिळतात ६ जबरदस्त फायदे

1. वाढता स्क्रिन टाइम

मुलांना हल्ली खाताना मोबाईल किंवा फोन पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते घराच्या बाहेर देखील पडत नाही. सतत त्या फोनमध्ये अडकून असतात. आपले मुल शांत बसावे यासाठी पालक देखील त्यांच्या हातात फोन देतात. परंतु, यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीसह, सोशल स्किल आणि डोळ्यांवर परिणाम होत आहे. त्यांच्या मेंदूच्या विकासात अनेक अडथळे येताय. ज्यामुळे त्याच्या शरीराची हालचाल तर व्यवस्थित होत नाही तसेच मानसिक संतुलन देखील बिघडते. 

2. सिगारेट

  अनेक पालकांना स्मोकिंग करण्याची सवय असते. परंतु, बरेचदा ही सवय इतकी वाढते की, त्यांना आपण कुठे आहोत याचे भान राहात नाही. अनेक पालक मुलांसमोर स्मोकिंग करतात. डॉक्टरांच्या मते त्यातून निघणारा धूर हा पालकांसह मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यात असणारे केमिकल, नकोटिन मुलांच्या मेंदूवर सहज परिणाम करतात. ज्यामुळे ब्रेन डॅमेंज होण्याची शक्यता अधिक असते. 

3. गोड खाण्याची इच्छा होणे

अनेकदा लहान मुलांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. सारखे गोड पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूचा विकासात अडथळे येतात, तर ब्रेन सेल्स डॅमेज होण्याची देखील अधिक शक्यता असते. यामुळे स्मरणशक्तीसह मानसिक तणाव देखील वाढतो. 

4. पुरेशी झोप न घेणे

वाढत्या स्क्रिन टाइममुळे मुलांना लगेच झोप लागत नाही. सतत फोन पाहिल्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. चश्मा लागणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. पुरेशी झोप न घेतल्यास अगदी कमी वयात मेंदूचा विकास थांबतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे, मूड स्विंग्स आणि नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी येतात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स