Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रव्याचं धिरडं -नाश्त्यासाठी हलकाफुलका पदार्थ, वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही परफेक्ट रेसिपी.. 

रव्याचं धिरडं -नाश्त्यासाठी हलकाफुलका पदार्थ, वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही परफेक्ट रेसिपी.. 

Rava Uttappa Recipe: नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एखादा नवा किंवा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल तर रव्याचं धिरडं नक्कीच करून पाहू शकता...(how to make suji chilla ?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 17:45 IST2026-01-21T09:32:27+5:302026-01-21T17:45:07+5:30

Rava Uttappa Recipe: नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एखादा नवा किंवा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल तर रव्याचं धिरडं नक्कीच करून पाहू शकता...(how to make suji chilla ?)

rava uttappa recipe, how to make suji uttappa or rava uttappa, suji chilla recipe, how to make suji chilla | रव्याचं धिरडं -नाश्त्यासाठी हलकाफुलका पदार्थ, वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही परफेक्ट रेसिपी.. 

रव्याचं धिरडं -नाश्त्यासाठी हलकाफुलका पदार्थ, वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही परफेक्ट रेसिपी.. 

दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात कोणती भाजी करायची हा प्रश्न जसा बहुतांश महिलांना पडतो, तसाच आणखी एक प्रश्नही त्यांना नेहमी छळत असतो आणि तो म्हणजे नाश्त्याला काय करायचं. कारण नाश्ता हेवी, पौष्टिक आणि चवदार असावा अशी घरातल्या सगळ्यांचीच इच्छा असते. शिवाय तेच ते पदार्थही अनेकांना आवडत नाहीत. त्यामुळे काहीतरी वेगळं, नविन हवं असतं. अशावेळी रव्याचे धिरडे करून पाहा (how to make suji chilla?). हा पदार्थ खूप झटपट होताे (suji chilla recipe). शिवाय तो करण्यासाठी कोणतीही पुर्वतयारी करण्याची गरज नसते.(rava uttappa recipe)

 

रव्याचं धिरडं करण्याची रेसिपी

२ कप रवा अणि अर्धा १ कप दही

१ टीस्पून आलं, लसूण पेस्ट

१ महिन्यात वजन उतरेल- फक्त ३ सोप्या गोष्टी नियमितपणे करा, नेहमीच सडपातळ, निरोगी राहाल

२ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर

सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेल्या

धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, तेल आणि चवीनुसार मीठ

कृती

 

रव्याचे धिरडे करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये रवा आणि दही घ्या. त्यात थोडं पाणी घालून कालवून घ्या. आता त्यावर झाकण ठेवा आणि अर्धा तास ते भिजू द्या. यामुळे रवा भिजताे आणि चांगला फुलून येतो.

किचनमधला 'हा' पदार्थ बाथरुममध्ये टाका- कितीही पिवळ्या पडलेल्या टाईल्स असू द्या, १० मिनिटांत चकाचक 

अर्ध्या तासानंतर भिजवलेल्या मिश्रणात बारीक चिरलेल्या भाज्या, आलं- लसूण पेस्ट, मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि इतर मसाले घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडं पाणी घाला. 

त्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घालून एकदा हलवून घ्या आणि नेहमीप्रमाणे डोसे, धिरडे करतो तसे रव्याचे धिरडे करा. दोन्ही बाजुंनी खमंग भाजून घ्या. खूप छान चवदार होतात. 

 

Web Title : सूजी का चीला रेसिपी: नाश्ते के लिए हल्का, वजन घटाने के लिए उत्तम।

Web Summary : जल्दी और स्वस्थ नाश्ता चाहते हैं? सूजी का चीला आजमाएं! इस आसान रेसिपी के लिए पहले से तैयारी की आवश्यकता नहीं है। सूजी, दही और अपनी पसंदीदा सब्जियां मिलाएं, फिर चीले की तरह पकाएं। यह स्वादिष्ट और वजन घटाने के लिए अनुकूल विकल्प है!

Web Title : Semolina pancake recipe: A light breakfast, perfect for weight loss.

Web Summary : Looking for a quick and healthy breakfast? Try semolina pancakes! This easy recipe requires no prior preparation. Mix semolina, yogurt, and your favorite vegetables, then cook like a pancake. A delicious and weight-loss-friendly option!