Lokmat Sakhi >Food > Modak Recipe in Marathi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा ५ प्रकारचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

Modak Recipe in Marathi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा ५ प्रकारचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

Modak Recipe in Marathi : उकडीच्या मोदकांशिवाय कोणते मोदक झटपट बनवता येतील ते पाहूया. जेणेकरून जास्तवेळ न घालवता नैवद्याचा पदार्थ तयार होईल. (5 types of modak for ganesh chaturthi)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 17:04 IST2022-08-25T15:11:54+5:302022-08-27T17:04:50+5:30

Modak Recipe in Marathi : उकडीच्या मोदकांशिवाय कोणते मोदक झटपट बनवता येतील ते पाहूया. जेणेकरून जास्तवेळ न घालवता नैवद्याचा पदार्थ तयार होईल. (5 types of modak for ganesh chaturthi)

Modak Recipe in Marathi : 5 types of modak for ganesh chaturthi | Modak Recipe in Marathi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा ५ प्रकारचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

Modak Recipe in Marathi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा ५ प्रकारचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

गणशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. गणपतीचा (Ganesh Utsav 2022) नैवेद्य म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मोदक, घरोघरी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. उकडीचे मोदक सगळ्यांनाच बनवायला जमतं असं नाही. अनेकांचे हे मोदक बिघडतात तर काहींना कमी वेळात नैवेद्य तयार करायचा असतो. म्हणूच उकडीच्या मोदकांशिवाय कोणते मोदक झटपट बनवता येतील ते पाहूया. जेणेकरून जास्तवेळ न घालवता नैवद्याचा पदार्थ तयार होईल. (5 types of modak for ganesh chaturthi)

1) तळणीचे मोदक

2) पुरणाचे मोदक

३) अंगुरी केशर मोदक

४) चॉकलेट मोदक

५) गव्हाचे गुलकंद मोदक

Web Title: Modak Recipe in Marathi : 5 types of modak for ganesh chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.