lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातात

नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातात

How To Break A Coconut Easily : नारळ फोडताना हाताला जखम होण्याचीही भितीत असते. नारळाच्या करवंटीतून खोबरं वेगळं काढण्याची सोपी पद्धत पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:38 PM2024-04-19T15:38:18+5:302024-04-19T16:01:32+5:30

How To Break A Coconut Easily : नारळ फोडताना हाताला जखम होण्याचीही भितीत असते. नारळाच्या करवंटीतून खोबरं वेगळं काढण्याची सोपी पद्धत पाहूया.

How To Break A Coconut Easily : Easiest Hacks To Remove Coconut Shell That Actually Works | नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातात

नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातात

कोणतीही पूजा असो किंवा कोणताही खास प्रसंग नारळाशिवाय  अपूर्ण आहे. (Home Hacks) नारळाच्या  सेवनाने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पण नारळ फोडणं खूपच अवघड काम आहे. (How To Break A Coconut Easily) नारळ फोडण्याचं काम खूपच किचकट वाटतं. तर कधी नारळाचे खूपच तुकडे तुकडे होतात. नारळ फोडताना हाताला जखम होण्याचीही भितीत असते. नारळाच्या करवंटीतून खोबरं वेगळं काढण्याची सोपी पद्धत पाहूया. (Simple Ways To Break Coconut In 2 Minutes)

नारळात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. नारळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित उद्भवत नाहीत. यात फायबर्सबरोबरच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. (Simple Ways To Crack Open Your Coconut) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर नारळातील फायबर्स शरीराला दीर्घकाळ उर्जा देतात. कच्च्या नारळाच्या  सेवनाने कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहण्यासही मदत होते. ( Easiest Hacks To Remove Coconut Shell That Actually Works)

नारळ फोडताना कच्च नारळं बाहेर काढणं खूपच कठीण होतं. नारळ  चुटकीसरशी फोडण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो करायला हव्यात. सगळ्यात आधी नारळाचे  शेंडे काढून घ्या, तुटलेलं नारळं खोलून थोड्यावेळासाठी गॅसवर ठेवून द्या, त्यानंतर गॅसवर नारळ गरम करून घ्या.

उर्फी जावेदच्या ग्लोंईग-स्पॉटलेस त्वचेचं सिक्रेट; किचनमधल्या 'या' ३ वस्तूंचा लावते फेसपॅक

नारळ खालून हलकं काळं होईपर्यंत गरम करूनन घ्या.  नंतर पक्कडच्या साहाय्याने नारळ खाली काढून घ्या. त्यानतंर थंड पाण्याच्या वाटीत घाला. गरम झाल्यानंतर नारळाचा बाहेरचा भाग आपोआप मऊ झालेला दिसेल आणि तो काढून टाकणं सहज शक्य होईल. 

नारळ फोडण्याची ट्रिक

ओव्हनमध्ये नारळ फोडणं सोपं आहे. नारळ फोडण्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. सगळ्यात आधी ओव्हन ४० डिग्रीवर प्रीहिट करून घ्या. त्यानंतर नारळ ओव्हनमध्ये ठेवा. जवळपास १ मिनिटं नारळं शिजू द्या. त्यानंतर ओव्हन बंद करा नारळाची सालं हळूहळू काढून घ्या. 

फ्रिजमध्ये ठेवून नारळ फोडा

या उपायाने नारळाची साल सहज निघून जाईल. जर खोबरे रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवले तर. नारळ घट्ट झाल्यावर त्यावर हातोड्याने हलके मारा. तुमचा नारळ सहज फुटेल असे दिसेल. नारळ सोलण्यासाठी किंवा फोडण्यासाठी तुम्ही या टिपचा अवलंब करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नारळ गॅसवर ठेवून साधारण २ मिनिटे भाजून घ्यायचे आहे. यानंतर सुरीच्या साहाय्याने नारळाची साल काढून वर छिद्र करून पाणी बाहेर काढावे. पाणी काढून टाकल्यावर तुम्ही नारळ वापरू शकता.

Web Title: How To Break A Coconut Easily : Easiest Hacks To Remove Coconut Shell That Actually Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.