Join us

Dussehra Recipes Cooking Tips : दसऱ्याला करा अप्रतिम चवीच्या हॉटेलस्टाईल भाज्या; या घ्या सोप्या टेस्टी रेसेपीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 08:10 IST

Dussehra Recipes Cooking Tips : यामुळे तुमचा स्वयंपाक कमीत कमीवेळात अगदी चविष्ट तयार होईल. (Dusshera Special Cooking Tips)

दसऱ्याला पुरी, मसालेभात, गोड पदार्थ आणि चविष्ट भाज्या असं कॉम्बिनेशन अनेक घरांमध्ये बनवलं जातं. घरच्याघरी हॉटेलस्टाईल भाज्या बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. (Cooking Tips) काहीतरी नवीन चवीचं खावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हणून या लेखात भाज्यांच्या ग्रेव्हीचे काही सोपे प्रकार पाहूया. यामुळे तुमचा स्वयंपाक कमीत कमीवेळात अगदी चविष्ट तयार होईल. (Dusshera Special Cooking Tips)

१) मटार पनीर

२) सोया मसाला

३) भेंडी मसाला

४) शेव भाजी

५) बटाट्याची भाजी

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.