लोक तंदरुस्त राहण्यासाठी बरंच काही करत असतात.(always use right shoes for running)विविध प्रकारचे व्यायाम करतात. योगासने, जीम, चालणे धावणे आदी. आजकाल या क्रिया करायला मदत होईल आणि शारीरिक त्रास होणार नाही याची काळजी घेणाऱ्या बऱ्याच वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.(always use right shoes for running) चालायला जाणाऱ्यांसाठी वॉकिंग शुज, धावायला आवडणाऱ्यांसाठी रनिंग शुज, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी ट्रेकिंग शुज असे विविध प्रकारचे शुज मिळतात.(always use right shoes for running) पण अज्ञानात कोणतेही शुज घेणे धोकादायक ठरू शकते. जे शुज ज्या कामासाठी बनवले असतात. ते त्यासाठीच वापरावेत. अन्यथा शरीराला ईजा पोहचू शकते.(always use right shoes for running)
जगभरात आजकाल धावायची आवड असणारे बहुतांश लोक शुज वापरतात.(always use right shoes for running) मात्र आपण योग्य शुज वापरतोय का याचा वुचार फारसा करत नाहीत. असे वागणे धोकादायक आहे. फ्लोरीडा युनिवर्सिटीने अभ्यासाअंतर्गत असे सांगितले आहे. थोडा उंचावटा असलेल्या म्हणजेच खालच्या बाजूला हिल असलेले शुज आजकाल ट्रेंडिंगमधे आहेत. लोकांना असे शुज घालून फिरण्यात आनंद मिळतो.(always use right shoes for running) मात्र असे शुज घातल्यावर पाय लचकण्याची शक्यता खुप वाढते. जमिनीपासून फ्लॅट शुजपेक्षा हे शुज जरा जास्त वरती असतात. त्यामुळे असे शुज घालून धावताना धावपट्टूंना मजेशीर वाटते.(always use right shoes for running) पण अशा शुजमूळे दोन्ही पायांमधील समतोल बिघडतो. आणि पडण्याची शक्याता वाढते.
तज्ञ्यांनी सांगितले हा त्रास लगेच सुरू होत नाही. सहा महिन्यांच्या कालावधिनंतर पाय दुखायला व सुजायला लागतात. जमिनीपासून जास्तवर गेल्यामुळे पायांचा अंदाज येत नाही.(always use right shoes for running) आणि पायांवर ताणही जास्त पडतो. शरीराचा तोल जाण्याची शक्यता वाढते. अशा शुजमूळे दिर्घकाळ राहणारे पायाचे त्रास होऊ शकतात. अस्थिबंधांना दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. माती दगड यांपासून पायांना वाचवण्यासाठी शुज घालणे गरजेचे आहे, पण मग ते शुज सपाट असावेत. त्यांची ग्रीप चांगली असावी. पाय जमिनी लगत राहतील एवढ्याच उंचीचे शुज रनिंगसाठी वापरावे.