Join us

वटपौर्णिमेला कमी वेळात तयार होण्यासाठी 'या' घ्या टिप्स; हेअरस्टाईल, मेकअपच्या Quick Idea

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:21 IST

Vat Purnima 2022 : सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावा, मग प्राइमर नंतर बेस सेट करा. कन्सिलरनं डाग लपवून घ्या, फाऊंडेशन पावडर लावा.

वटपौर्णिमेला नटण्याची हौस सगळ्यात विवाहीत महिलांना असते. पण छान तयारी करायचं म्हटलं तर वेळ द्यावा लागतो. मेकअपचं साहित्य, दागिने, मॅचिंग सामानाची जुळवाजुळव यासाठी अनेकदा वेळ मिळत नाही. (Vat Purnima 2022) या लेखात तुम्हाला मेकअप आणि हेअरस्टाईल्सच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही जास्तवेळ न घालवता पटकन तयारी करू शकता. (Makeup And Hairstyle Tips For Vat Purnima)वटपौर्णिमेसाठी मेकअप (Vatpurnima Makeup)

सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावा, मग प्राइमर नंतर बेस सेट करा. कन्सिलरनं डाग लपवून घ्या, फाऊंडेशन पावडर लावा. नंतर आयशॅडो ब्लशर आणि साडीच्या रंगाला साजेशी लिपस्टिक लावा. जर तुम्हाला जास्त मेकअप आवडत नसेल तर रोजप्रमाणे तयार होऊन लिपस्टिक आणि आयशॅडो लावून मेकअप सेट करा. 

१)

२)

हेअरस्टाईल्स

वटपौर्णिमेच्या दिवशी पारंपारीक साडी नेसणार असाल तर त्यावर सिंपल बन किंवा ओपन हेअर्सची हेअर स्टाईल करू शकता. केस मोकळे असो किंवा बन तुम्हाला गजरे लावायला आवडत असतील तर नक्की गजऱ्यानं केस सजवा

१)

२)

३)   

टॅग्स :मेकअप टिप्सब्यूटी टिप्सफॅशनभारतीय उत्सव-सण