Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > PCOS, चेहऱ्यावर पिंपल्स हा त्रास असूनही सारा तेंडुलकर इतकी सुंदर कशी दिसते? पाहा तिचं सिक्रेट

PCOS, चेहऱ्यावर पिंपल्स हा त्रास असूनही सारा तेंडुलकर इतकी सुंदर कशी दिसते? पाहा तिचं सिक्रेट

Sara Tendulkar's Skin Care Secret : ही स्किन जर्नी सारासाठी वाटते तितकी सोपी नव्हती. तिनं स्वत:सांगितलं होतं की तिला एक्ने आणि पीसिओएस यांसारख्या समस्यांमधून जावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:20 IST2026-03-09T14:35:08+5:302026-03-09T15:20:54+5:30

Sara Tendulkar's Skin Care Secret : ही स्किन जर्नी सारासाठी वाटते तितकी सोपी नव्हती. तिनं स्वत:सांगितलं होतं की तिला एक्ने आणि पीसिओएस यांसारख्या समस्यांमधून जावे लागले.

Tips And Tricks Sara Tendulkars Secret To Glass Skin Despite Pcos And Acne | PCOS, चेहऱ्यावर पिंपल्स हा त्रास असूनही सारा तेंडुलकर इतकी सुंदर कशी दिसते? पाहा तिचं सिक्रेट

PCOS, चेहऱ्यावर पिंपल्स हा त्रास असूनही सारा तेंडुलकर इतकी सुंदर कशी दिसते? पाहा तिचं सिक्रेट

 क्रिकेटचा देव  सचिन तेंडूलकर याची  लेक सारा तेंडूलकर आपल्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आपल्या ग्लास  स्किनसाठी तसंच  चेहरा हेल्दी, चमकदार ठेवण्यासाठी ती काय करते. तिचं ब्युटी सिक्रेट नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडतो. ही स्किन जर्नी सारासाठी वाटते तितकी सोपी नव्हती. तिनं स्वत:सांगितलं होतं की तिला एक्ने आणि पीसिओएस यांसारख्या समस्यांमधून जावे लागले. पण योग्य लाईफस्टाईल, हेल्दी डाएट आणि सिंपल स्किनकेअर रुटीनच्या मदतीनं तिनं आपली त्वचा सुंदर बनवली. (Sara Tendulkar's Skin Care Secret)
 
सध्या साराची त्वचा खूपच सुंदर ग्लोईंग दिसत असली तर तिनं त्वचेशी संबंधित बऱ्याच समस्यांचा सामना केला. सारानं सांगितलं की तिली पीसीओएसची समस्या होती ज्यामुळे तिला हॉर्मोनल एक्नेचा त्रास उद्भवताला. यादरम्यान तिची त्वचा खूप सेंसिटिव्ह झाली होती आणि चेहऱ्यावर पिंपल्ससुद्धा येऊ लागले होते. हळूहळू तिनं आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्वचा आणि हेल्थवर लक्ष देण्यास सुरूवात केली. बदलत्या काळात त्वचेत बरेच बदल दिसून आले. (Sara Tendulkars Secret To Glass Skin Despite Pcos And Acne)


सारा तेंडूलकरच्या त्वचेला ग्लास स्किन म्हटलं जातं. ग्लास स्किनमध्ये स्वच्छ, सॉफ्ट आणि चमकदार चेहरा ज्यामध्ये नॅच्युरल ग्लो दिसून येतो. साराची त्वचा हेल्दी आणि साफ दिसते. सुंदर त्वचेसाठी महागड्या उत्पादनांची नाही तर योग्य सवयींची आवश्यकता असते.

पाणी आणि सनस्क्रीन

साराच्यामते स्किन हेल्दी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं खूपच महत्वाचे आहे. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचासुद्धा आतून मऊ राहते आणि नॅच्युरल ग्लो टिकून राहतो. याशिवाय रोज सनस्क्रीनही लावायला हवं. सारा आपल्या डाएटबद्दल नेहमीच सजग असते.

तिच्यामते आपण जे काही खातो त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. म्हणून ती जास्त तळलेले पदार्थ आणि  जंक फूड खात नाही तसंच हेल्दी आणि संतुलित आहार घेते. फळं, भाज्या आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करते.

साराच्या म्हणण्यानुसार स्किनकेअर खूपच साधी  असते. जास्त उत्पादनं लावण्याऐवजी बेसिक स्किन केअर  रुटीन आणि नियमित त्वचेची देखभाल करून तुम्ही त्वचा क्लिन ठेवू शकता.  साराच्यामते चांगली झोप घेणं त्वचेसाठी खूपच आवश्यक असते. ज्यामुळे त्वचा रिपेअर होण्यासही मदत होते.तसंच चेहरा ग्लोईंग दिसतो. झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम सरळ चेहऱ्यावर दिसतो.

Web Title : सारा तेंदुलकर का सौंदर्य रहस्य: पीसीओएस के बावजूद कैसे बनाए रखती हैं साफ त्वचा।

Web Summary : पीसीओएस और मुंहासों के बावजूद, सारा तेंदुलकर स्वस्थ जीवनशैली से चमकदार त्वचा बनाए रखती हैं। वह जलयोजन, सनस्क्रीन, जंक फूड से परहेज करते हुए संतुलित आहार, सरल स्किनकेयर और त्वचा की मरम्मत और चमक के लिए पर्याप्त नींद पर जोर देती हैं।

Web Title : Sara Tendulkar's beauty secret: How she maintains clear skin despite PCOS.

Web Summary : Despite PCOS and acne, Sara Tendulkar maintains glowing skin through a healthy lifestyle. She emphasizes hydration, sunscreen, balanced diets avoiding junk food, simple skincare and adequate sleep for skin repair and glow.