Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > प्रियांका चोप्राने चेहऱ्याला लावलेला ब्लॅक डायमंड मास्क व्हायरल; पाहा ग्लोईंग चेहऱ्याचं सिक्रेट!

प्रियांका चोप्राने चेहऱ्याला लावलेला ब्लॅक डायमंड मास्क व्हायरल; पाहा ग्लोईंग चेहऱ्याचं सिक्रेट!

Priyanka Chopra Black Diamond Mask Video Viral : काळ्या रंगाचा हा फेस मास्क पाहिल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न असा आहे की मास्क नक्की कोणता आहे. प्रियांका नेहमी हा मास्क लावते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:44 IST2026-03-04T14:21:10+5:302026-03-04T18:44:13+5:30

Priyanka Chopra Black Diamond Mask Video Viral : काळ्या रंगाचा हा फेस मास्क पाहिल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न असा आहे की मास्क नक्की कोणता आहे. प्रियांका नेहमी हा मास्क लावते का? 

Tips And Tricks Priyanka Chopra Black Diamond Mask Video Viral Know Beauty Benefits | प्रियांका चोप्राने चेहऱ्याला लावलेला ब्लॅक डायमंड मास्क व्हायरल; पाहा ग्लोईंग चेहऱ्याचं सिक्रेट!

प्रियांका चोप्राने चेहऱ्याला लावलेला ब्लॅक डायमंड मास्क व्हायरल; पाहा ग्लोईंग चेहऱ्याचं सिक्रेट!

बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) आपल्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. अलिकडेच  ती कोणत्याही फिल्म किंवा इवेंटमुळे नाही  तर आपल्या स्किन केअर सिक्रेटमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच प्रियांकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती शुटींगदरम्यान चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क लावलेली दिसून येत आहे. काळ्या रंगाचा हा फेस मास्क पाहिल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न असा आहे की मास्क नक्की कोणता आहे. प्रियांका नेहमी हा मास्क लावते का? (Priyanka Chopra Black Diamond Mask Video Viral)

प्रियांका चोप्रा आपल्या आगामी सिनेमाच्या शुटींगदरम्यान व्यस्त होती. शुटींगच्या शेवटच्या दिवशी तिनं स्वत:ला पॅम्पर करताना हा फेस मास्क लावला. हा मास्क एकदम रिलॅक्सिंग आणि नॅचरल  असल्यामुळे तिचा हा फोटो खूपच व्हायरल झाला. प्रियांकाच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होत आहेत. हा मास्क त्वचेसाठी फायदेशीर मानला जात आहे.

प्रियांकानं लावलेला काळा फेस मास्क नेमका काय आहे?

प्रियांकानं लावलेला हा फेस मास्क ब्लॅक डायमंड फेस मास्क आहे. जो प्रिमियम स्किनकेअर कॅटेगरीत येतो. हा मास्क त्वचेला टाईट करण्यासाठी, फर्मनेस वाढवण्यासाठी तसंच डीप हायड्रेशन देण्यासाठी उत्तम ठरतो. शुटींग, ट्रॅव्हलिंगमुळे त्वचा डल होते. अशावेळी हा मास्क त्वचेला इंस्टंट रिफ्रेशनेस आणि ग्लो देण्यास मदत करतो. यामुळेच बरेच सेलिब्रिटी आपल्या स्किनकेअर रूटीनमध्ये  या मास्कचा समावेश करतात.

माधुरी दीक्षित केसांना लावते स्वयंपाकघरातले ३ पदार्थ, सुंदर केसांचं सोपं सिक्रेट-पाहा व्हिडिओ

 स्किन एक्सपर्ट्सच्यामते ब्लॅक डायमंड फेस मास्कमधील घटक त्वचेत मॉईश्चर टिकवण्यासाठी, फाईन लाईन्स कमी करण्यासाठी तसंच त्वचेचं टेक्चर सुधारण्यासाठी मदत करतात हा मास्क त्वचेला पोषण देण्याबरोबरच एक तरूण-सुंदर लूक दितो. प्रत्येकाच्याच त्वचेला सूट करेल असं नाही.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

म्हणून कोणतंही स्किन केअर उत्पादन चेहऱ्यासाठी वापरण्याआधी आपला स्किन टाईप समजून घेणं महत्वाचं ठरतं. हा फेस मास्क चर्चेचा विषय ठरला आहे. साध्या फेस मास्कच्या तुलनेत  हा मास्क महागडा आहे. त्वचेची नियमित देखभाल, हेल्दी डाएट, लाईफस्टाईल हे त्वचेसाठी फार आवश्यक आहे.

Web Title : प्रियंका चोपड़ा का ब्लैक डायमंड मास्क वायरल: क्या है ग्लोइंग स्किन का राज?

Web Summary : प्रियंका चोपड़ा का ब्लैक डायमंड फेस मास्क ट्रेंड कर रहा है। शूटिंग के दौरान इस्तेमाल किया जाने वाला यह प्रीमियम मास्क स्किन टाइटनिंग, डीप हाइड्रेशन और तुरंत ताजगी देने का वादा करता है, जो इसे एक युवा चमक के लिए सेलेब्रिटी पसंदीदा बनाता है। त्वचा विशेषज्ञ उपयोग से पहले अपनी त्वचा के प्रकार को समझने की सलाह देते हैं।

Web Title : Priyanka Chopra's black diamond mask goes viral: secret to glowing skin?

Web Summary : Priyanka Chopra's black diamond face mask is trending. Used during shooting, this premium mask promises skin tightening, deep hydration and instant refreshment, making it a celebrity favorite for a youthful glow. Skin experts recommend understanding your skin type before use.