वय वाढू लागले की, आपला चेहरा निस्तेज, कोरडा दिसू लागतो. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर अनेक बदल होताना दिसतात.(Tamannaah Bhatia beauty tips) सुरकुत्या, मुरुमे, डार्क सर्कल दिसू लागतात. सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो.(Tamannaah Bhatia skincare routine) चेहऱ्यासाठी आपण क्रीम्स, ब्यूटी प्रोडक्टसारख्या गोष्टींचा वापर करतो. परंतु, केमिकल असणाऱ्या गोष्टी त्वचेच जास्त प्रमाणात नुकसान करतात.(Tamannaah natural beauty secrets)
त्वचेची काळजी घेण्यासाठी तमन्ना भाटियाने आपलं ब्युटी सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केल आहे.(Tamannaah Bhatia glowing skin secret) ती म्हणते महागड्या केमिकल असणाऱ्या क्रीम्सचा चेहऱ्यावर वापर केल्यास त्वचा खराब होते.(Best homemade face pack for glowing skin) अशावेळी काही घरगुती फेसपॅक त्वचेवर लावल्यास आपल्याला फायदा होईल. (Natural face packs for radiant skin)
केसगळती थांबेल! ट्राय करा 'आयुर्वेदिक हेअर मास्क', केस वाढतील भराभर-होतील लांबसडक-घनदाट
1. तमन्ना भाटिया लावते हा फेस पॅक
फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदन, एक चमचा कॉफी आणि २ चमचे मध मिसळा. त्यानंतर त्वचेवर लावून काही मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक त्वचेला एक्सफोलिएट करतो. तसेच चेहऱ्यावरील मृच पेशी काढून टाकण्यास मदत करतो.
त्वचेला हायड्रेट करण्यासाठी बेसनात दही आणि गुलाबपाणी मिसळा. हा फेस मास्क चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो. ज्यांची त्वचा जास्त कोरडी आहे त्यांनी यात मध घालून हा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा.
2. चेहऱ्यावर फेस पॅक लावण्याचे फायदे
कॉफीत असणारे घटक त्वचेचे रक्ताभिसरण सुधारतात. यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. तसेच नैसर्गिकरित्या एक्सफोलएंट म्हणून कॉफी काम करते. कॉफीच्या वापराने चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
चेहऱ्यावर चंदन लावल्याने त्वचेला चमक येते. त्वचेचवरील जळजळ कमी करण्यासाठी चंदन फायदेशीर आहे. चंदनमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे मुरुमे कमी करण्यास मदत करतात. चंदन त्वचेला वृद्धत्वविरोधी गुणधर्म प्रदान करते.