Lokmat Sakhi >Beauty > नाकावरचे ब्लॅकहेड्स कमी करणारा टिश्यू पेपरचा १ उपाय; फेशियलचा खर्च बंद

नाकावरचे ब्लॅकहेड्स कमी करणारा टिश्यू पेपरचा १ उपाय; फेशियलचा खर्च बंद

How To Make Remove Blackheads With diy Nose Strip : हा उपाय करणं खूपच सोपं आहे. यासाठी तु्म्हाला टिश्यू पेपरबरोबरच काही गोष्टींची आवश्यकता असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:23 IST2024-12-30T15:04:47+5:302025-01-01T14:23:49+5:30

How To Make Remove Blackheads With diy Nose Strip : हा उपाय करणं खूपच सोपं आहे. यासाठी तु्म्हाला टिश्यू पेपरबरोबरच काही गोष्टींची आवश्यकता असेल.

How To Make Remove Blackheads With diy Nose Strip : How To Make Remove Nose Blackheads | नाकावरचे ब्लॅकहेड्स कमी करणारा टिश्यू पेपरचा १ उपाय; फेशियलचा खर्च बंद

नाकावरचे ब्लॅकहेड्स कमी करणारा टिश्यू पेपरचा १ उपाय; फेशियलचा खर्च बंद

आजकाल फेस पॅक आणि स्क्रब सोडून लोक नाक आणि ओठांवरचे  ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करतात. (Face Pack For Glowing Skin) ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल पण अनेक महिलांनी हा उपाय केला आहे. ब्युटी कंटेट क्रिएटर अब्दुल्लाह यांनी नाकावरचे ब्लॅकहेड्स काढून टाकण्याचे उपाय सांगितले आहेत. घरच्याघरी तुम्ही नोज स्ट्रिप बनवून याचा वापर करू शकता. हा उपाय करणं खूपच सोपं आहे. यासाठी तु्म्हाला टिश्यू पेपरबरोबरच काही गोष्टींची आवश्यकता असेल. टिश्यू पेपरने नोज स्ट्रिप बनवण्याची योग्य पद्धत पाहूया. (How To Make Remove Blackheads With diy Nose Strip)


हा घरगुती उपाय कसा करावा?

सगळ्यात आधी एक  वाटी घ्या त्यात अंड्याचा पांढरा भाग घाला. नंतर यात तांदूळाचं पीठ, मुल्तानी माती घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर नोज स्ट्रिप बनवण्यासाठी ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सच्या भागावर टिश्यूची डबल लेअर लावा. त्याआधी  अंड्याचा पॅक आपल्या नाकावर लावा. नंतर त्यावर टिश्यू पेपर चिकटवा. याच पद्धतीनं  तुमच्या इतर भागांवर लावा जिथे व्हाईटहेड्स आहेत तिथे अंड आणि टिश्यू पेपर लावा.

उर्मिला कोठारेचे खास ब्लाऊज डिजाईन्स; १० नवीन पॅटर्न्स, साडीत खुलून येईल लूक

सुकल्यानंतर चेहऱ्यावरून अलगद टिश्यू पेपर काढा. तुम्हाला दिसेल की नाक एकदम स्वच्छ झालं आहे आणि चमकदार दिसतंय. तुम्ही यात दही, मध अशा नॅच्युरल वस्तूंचा वापर करू शकता. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. तुम्ही आपल्या गरजेनुसार हा उपाय करू शकता. 

Web Title: How To Make Remove Blackheads With diy Nose Strip : How To Make Remove Nose Blackheads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.