Join us

Hairstyle for Navratri : नवरात्रीच्या ९ दिवसात युनिक दिसण्यासाठी ट्राय करा ९ स्टायलिश हेअर स्टाईल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:48 IST

Hairstyle for Navratri : काही खास वेणीच्या केशरचना सांगणार आहोत ज्या तुम्ही नवरात्रीमध्ये ड्रेस किंवा साडीवर कॅरी करू शकता आणि सर्वात सुंदर दिसू शकता

नवरात्रीत स्वत:ला सर्वात सुंदर दिसण्यासाठी महिला त्यांच्या पोशाखापासून मेकअपपर्यंत खूप तयारी करतात. ज्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट आणि मॉल्समध्ये फिरतात. अशा स्थितीत, महिलांसाठी सर्वात मोठी समस्या त्यांना केशरचना निवडण्यात येते. (Hairstyle for Navratri) त्यामुळे त्या साध्या पद्धतीने केस बांधतात. तर आज आम्ही तुम्हाला काही खास वेणीच्या केशरचना सांगणार आहोत ज्या तुम्ही नवरात्रीमध्ये ड्रेस किंवा साडीवर कॅरी करू शकता आणि सर्वात सुंदर दिसू शकता.  (Quick & Easy Hairstyle for Navratri)

१) सागरवेणी

२) फिशटेल वेणी 

३) ब्रेड पोनीटेल

 

4) क्विक हेअरस्टाईल्स

5) बन  हेअरस्टाईल्स

6) मोकळ्या केसांसाठी हेअरस्टाईल्स

7) कर्ल्स

8) स्ट्रेट केसांसाठी हेअरस्टाईल्स

९)  सिंपल हेअरस्टाईल

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीनवरात्री