Join us  

विंचरताना केस गळतात-पातळ झाले? शिकेकाईचा १ खास उपाय करा, कंबरेपर्यंत लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 3:33 PM

Amla And Shikekai Hair Masks : आवळा, रिठा, शिकेकाई केसांसाठी फायदेशीर मानले जाते. आवळा, शिकेकाईमध्ये आवश्यक गुण असतात.

केस काळे आणि मजबूत राहण्यासाठी केसांची काळजी घेणं महत्वाचे असते. (Hair Fall Solution)  पण व्यस्त लाईफस्टाईलमुळे केसांची देखभाल करणं कठीण होतं.  (Hair Care Tips) अशा स्थितीत सलून हेअर ट्रिटमेंट किंवा मार्केटचे केमिकल्स प्रोडक्ट्सवर अवलंबून असते. दीर्घकाळ केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केसांचे नुकसान होऊ शकते. (Amla And Shikekai Hair Masks) पूर्वीपासून वापरल्या जाणाऱ्या उपायांमध्ये  शिकेकाईचा समावेश आहे. (Beauty Tips)

आवळा, रिठा, शिकेकाई केसांसाठी फायदेशीर मानले जाते. आवळा, शिकेकाईमध्ये आवश्यक गुण असतात ज्यामुळे ब्लड फ्लो वेगाने वाढतो. हेअर हेल्थ चांगली राहते. एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे केसांमध्ये कोंडाही होत नाही. ज्यामुळे केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. (Secret Amla Reetha Shikekao Hair Masks Shikekai Hair Masks)

1) केसांसाठी आवळा आणि शिकेकाई फायदेशीर

जर तुमच्या केसांमध्ये कोंडा आणि खाज येत असेल तर रिठा, शिकेकाई  यांसारख्या हेअर मास्क फायदेशीर ठरतो. २ चमचे  शिकेकाई पावडर मध्ये  २ चमचे रिठा पावडर मिसळा. ही पेस्ट केसांना लावून ठेवा ३० ते ३५ मिनिटं तसंच ठेवून द्या. 

दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

2) केस गळणं कमी होतं

आवळा,  रिठा आणि शिकेकाई याचा वापर केल्याने केस गळणं नियंत्रणात राहतं. हेअर मास्क तयार करण्यासााठी ३ गोष्टी एकत्र करा. एक-एक चमचा बाऊलमध्ये १ चमचा गुलाब पाणी घाला त्यात दीड चमचा कपूर घाला.  ही पेस्ट केसांना लावा सुकल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. 

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

3) केस पांढरे होत नाहीत

काही वेळाने केस पांढरे होऊ लागतात. हेअर मास्क केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हा हेअर मास्क बनण्याासठी बाऊलमध्ये २ चमचे आवळा, रिठा आणि शिकेकाई पावडर घ्या. त्यात ४ चमचे मेहेंदी पावडर घाला. पेस्ट तयार करून झाल्यानंतर १ तास तसंच  लावून ठेवा. ही पेस्ट लावल्याने केस पांढरे होणार नाहीत.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी