'झंझावात' प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी आपलं संपूर्ण भाषण बाळासाहेबांबद्दलच केलं. माझ्यावर आई-वडिलांनी जेवढं प्रेम केलं, त्यापेक्षा जास्त प्रेम बाळासाहेबांनी केलं, असं म्हणताना ते भावूक झाले होते. ...
बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Dilip Kumar passed away. ) दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाचा त्रा ...
Dilip Kumar: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले. दिलीप कुमार हे सक्रीय राजकारणात नसले तरी अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांची मैत्री कायम होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचे नाव घेता येईल. त्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार य ...
Maharashtra Politics News: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या आमदारांना तालिका अध्यक्षांशी जोरदा हुज्जत घालून धक्काबुक्कीचा प्रयत्न केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...
मुंबई पोलीस दलाची मान नक्कीच या महिला पोलीस नाईकच्या कर्तृत्वाने उंचवेल. असे बरेच पोलीस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या अलीकडे जातात आणि सामाजिक भान राखून लोकांना मदत करतात. माणुसकीचे एक अद्भुत उदाहरण मुंबई पोलीस दलातील एक महिला पोलीस आहे. ...