Mumbai Photos

व्हेलेंटाईन डेच्या आधीच जिवंत जाळले; पेटत्या प्रेयसीने मारली मिठी, प्रियकराचा होरपळून मृत्यू - Marathi News | Burned alive before Valentine's Day, then hugged the petite sweetheart; Death of a lover too | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :व्हेलेंटाईन डेच्या आधीच जिवंत जाळले; पेटत्या प्रेयसीने मारली मिठी, प्रियकराचा होरपळून मृत्यू

Crime News : व्हेलेंटाईन डेआधीच मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना मुंबईतील जोगेश्वरीमध्ये वेदनादायी घडली आहे. ...

Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर - Marathi News | Narendra Modi in Rajya Sabha: 10 important points in PM Narendra Modi's speech in Rajya Sabha today; Read with one click | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

Farmer Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे. ...

'ट्रुथ अँड डेयर' खेळून बनविला वर्गमैत्रिणीचा अश्लिल व्हिडीओ; नंतर ब्लॅकमेल करू लागला - Marathi News | boy recorded obscene video of girl school mate; blackmailing her in mumbai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :'ट्रुथ अँड डेयर' खेळून बनविला वर्गमैत्रिणीचा अश्लिल व्हिडीओ; नंतर ब्लॅकमेल करू लागला

Crime News Mumbai: पोलीस अधिकाऱ्यांनी या साऱ्या प्रकारावर पालकांना सावध केले आहे. तुमची मुले काय करतात, एवढा वेळ इंटरनेटवर काय काय पाहतात, काय वापरतात याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ...

‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका!; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले - Marathi News | jayant patil attacks opposition over resignation of nana patole | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका!; जयंत पाटलांनी विरोधकांना फटकारले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलीय. पाहुयात जयंत पाटील काय म्हणाले... ...