Home
Photos
Videos
Crime
Civic issues
Events
Page 3
Salaam Mumbai
Marathi News
फ़ोटोफ्लिक
मुंबई
Mumbai Photos
यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले
काही महिन्यांपूर्वीच महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. ...
आरोग्य :
मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क राहा, आरोग्य विभागाकडून सूचना जारी
Monkeypox : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
महाराष्ट्र :
राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप
महाराष्ट्र :
RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...
मुंबई :
वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याची घोषणा करत २००-२५० मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितले आहे. ...
महाराष्ट्र :
राज ठाकरेंच्या ६ मागण्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून तात्काळ प्रतिसाद; प्रशासनाला 'ऑन द स्पॉट' आदेश
मनसेच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. ...
मुंबई :
आता घोड्यावरुन मुंबई पोलीस घालणार गस्त; 'या' ठिकाणी ठेवणार खास लक्ष
मुंबईच्या रस्त्यांवर आता लवकरच मुंबई पोलीस घोड्यावरुन गस्त घातलाना दिसणार आहेत ...
मुंबई :
खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावले आहे. ...
महाराष्ट्र :
अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?
Next Page