पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:31 PM2024-04-13T12:31:26+5:302024-04-13T12:31:50+5:30

एकूण ९७ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी ३६ कोट्यधीश आहेत, तर दोन उमेदवारांकडे एकही रुपया नाही.

Out of 97 in the first phase, 36 are millionaires, while two have no rupees | पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही

पहिल्या टप्प्यातील 97 पैकी 36 जण कोट्यधीश, तर दोघांकडे रुपयाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क,

मुंबई : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राज्यांतील पाच जिल्ह्यांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण ९७ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी ३६ कोट्यधीश आहेत, तर दोन उमेदवारांकडे एकही रुपया नाही.

टॉप ३ श्रीमंत उमेदवार

प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर, काॅंग्रेस

सुनील मेंढे
भंडारा-गोंदिया, भाजप

नितीन गडकरी
नागपूर, भाजप

 

Web Title: Out of 97 in the first phase, 36 are millionaires, while two have no rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.