महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:33 IST2019-11-12T05:32:57+5:302019-11-12T05:33:01+5:30

राज्यातील नाशिक, कोल्हापूर महापालिकेसह एकूण २७ महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात येणार आहे.

 Mayor leaves reservation in Mumbai tomorrow | महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत

महापौर आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत

मुंबई : राज्यातील नाशिक, कोल्हापूर महापालिकेसह एकूण २७ महापौरपदांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी मुंबईत काढण्यात येणार आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात परिषद सभागृहात दुपारी तीन वाजता सोडत काढली जाणार आहे. सर्व महापौर, स्थायी समिती सभापती आदींना निमंत्रित केले आहे.

Web Title:  Mayor leaves reservation in Mumbai tomorrow