16 Jan, 26 09:24 PM
विक्रोळी 120 मधून उद्धव सेनेचे विश्वास शिंदे विजयी
16 Jan, 26 09:12 PM
विक्रोळी 119 मधून शिंदेसेनेचे राजेश सोनावळे विजयी झाले आहे.
16 Jan, 26 09:03 PM
मुंबई महापालिका एकूण निकाल
भाजप - ८८
शिवसेना युबीटी - ६५
शिवसेना - २८
कांग्रेस - २४
मनसे - ६
एमआयएम- ८
एनसीपी - ३
एसपी - २
एनसीपी शप - १
16 Jan, 26 08:52 PM
186 मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अर्चना शिंदे विजयी
16 Jan, 26 08:44 PM
मुंबईकरांनी विकासाला स्विकारलं आणि विकास रोखणाऱ्यांना दूर केलं - एकनाथ शिंदे
16 Jan, 26 08:39 PM
मुंबईतही महायुतीला मतदारांनी कल दिला - एकनाथ शिंदे
16 Jan, 26 08:37 PM
भाजपा-ठाकरेंमध्ये अजूनही चुरस आहे? मुंबईच्या निकालात काय घडतंय?
16 Jan, 26 08:31 PM
192 प्रभागातून यशवंत किल्लेदार विजयी
16 Jan, 26 08:31 PM
आतापर्यंत मुंबईत मनसेचे सहा उमेदवार विजयी...
प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...
प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी...
प्रभाग क्रमांक 128 मनसेच्या सई शिर्के विजयी...
प्रभाग क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी
115 मधून मनसे ज्योती राजभोज विजयी...
प्रभाग क्रमांक 192 यशवंत किल्लेदार विजयी
16 Jan, 26 08:27 PM
मुंबईच्या प्रभाग क्र. 111 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत विजयी झाले असून भाजपच्या सारिका पवार यांचा पराभव झाला आहे.
16 Jan, 26 08:23 PM
प्रभाग क्रमांक ६९
सुधा सिंग(भाजप) १०४९२
योगेश गोरे(उद्धव सेना)-६४३२
सुधा सिंग(भाजप) ४०६० मतांनी विजयी.
16 Jan, 26 08:17 PM
114 मध्ये खासदार संजय पाटील यांना वाढदिवसाला मुलीच्या विजयाची भेट... वाढदिवस आणि विजयाचा जल्लोष एकत्रित साजरा...
16 Jan, 26 08:16 PM
192 प्रभागातून यशवंत किल्लेदार विजयी
16 Jan, 26 08:11 PM
रात्री ७:०० वाजताची आकडेवारी
मुंबई महापालिका निकाल : २०२६
भाजप : ७३
शिवसेना-ठाकरे : ५९
शिवसेना : २०
काँग्रेस : १९
एमआयएम : ०८
मनसे : ०५
राष्ट्रवादी काँग्रेस : ०२
समाजवादी : ०२
राष्ट्रवादी-शरद पवार : ०१
एकूण : १८९/२२७
३८ प्रभागांचे निकाल बाकी..
16 Jan, 26 08:07 PM
‘ठाकरे ब्रँडचा वाजयाल बँड’ असा बॅनर समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कृतीवर चर्चा सुरू
16 Jan, 26 08:04 PM
प्रभाग क्रमांक ६९
सुधा सिंग(भाजप) १०४९२
योगेश गोरे(उद्धव सेना)-६४३२
सुधा सिंग(भाजप) ४०६० मतांनी विजयी
16 Jan, 26 07:51 PM
हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
16 Jan, 26 07:44 PM
118 मधून उद्धव सेनेच्या सुनीता जाधव विजयी
16 Jan, 26 07:38 PM
विक्रोळी
११७
सुवर्णा करंजे शिवसेना शिंदे
11117
श्वेता पावसकर शिवसेना उद्धव ठाकरे
13440 विजयी
16 Jan, 26 07:33 PM
मुंबईत वॉर्ड क्र. 94 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रज्ञा भूतकर विजयी
16 Jan, 26 07:24 PM
विशाखा राऊत विजयी
191 मधून शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी झाल्या आहेत. राऊत यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केला आहे.
16 Jan, 26 07:17 PM
१९० प्रभाग
फेरमतमोजणी निकाल
शीतल गंभीर विरुद्ध वैशाली पाटणकर
शीतल गंभीर - ११४६८
वैशाली पाटणकर - ११३४७
निवडणूक आयोगाने शीतल गंभीर यांना अधिकृतपणे विजयी घोषित केले.
16 Jan, 26 07:12 PM
भाजपकडून मुंबईत जोरदार सेलिब्रेशन
16 Jan, 26 07:03 PM
प्रभाग क्रमांक 191 मधून प्रिया सरवणकर गुरव पराभूत
16 Jan, 26 07:01 PM
भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे - संजय राऊत
16 Jan, 26 06:53 PM
114 मधून उद्धव सेना राजूल पाटील आणि 113 मधून दीपमाला बढे विजयी झाल्या आहे
16 Jan, 26 06:44 PM
मनसेचे यशवंत किल्लेदार पिछाडीवर
16 Jan, 26 06:40 PM
विरोधकांवर जोरदार निशाणा
16 Jan, 26 06:30 PM
110 मध्ये काँग्रेसच्या आशा कोपरकर विजयी
16 Jan, 26 06:04 PM
मुंबईतील मनसेचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...
प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी...
प्रभाग क्रमांक 128 मनसेच्या सई शिर्के विजयी...
प्रभाग क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी
115 मधून मनसे ज्योती राजभोज विजयी...
16 Jan, 26 06:28 PM
114 - पहिल्या फेरीत राजूल संजय पाटील आघाडीवर 3768
मनसे अनिशा माजगावकर - 2868
शिंदे सेना सुप्रिया धुरत - 1576
16 Jan, 26 06:28 PM
मुंबईत भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ते तुफान बोलले
16 Jan, 26 06:26 PM
भाजपाच्या महाविजयानिमित्त जल्लोष
16 Jan, 26 06:20 PM
आतापर्यंत समोर आलेले आकडे खोटे - संजय राऊत
16 Jan, 26 06:04 PM
मुंबई महापालिकेवर विजय, भाजपचा मोठा जल्लोष
16 Jan, 26 05:58 PM
वॉर्ड क्रमांक 190 मधून ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर विजयी
भाजपच्या शीतल गंभीर पराभूत
16 Jan, 26 05:53 PM
109 मधून उद्धव सेनेचे सुरेश शिंदे विजयी
16 Jan, 26 05:51 PM
भाजप युवा मोर्चाचा ठाकरे बंधूंना टोला
16 Jan, 26 05:43 PM
मुंबईच्या महापौराला पगार किती मिळतो?
16 Jan, 26 05:36 PM
अधिकृत आकडेवारी
16 Jan, 26 05:33 PM
हसरा व्हिडिओ टाकत काय म्हणाले नितेश राणे?
16 Jan, 26 05:28 PM
भाजप जागृती पाटील जल्लोष
16 Jan, 26 05:22 PM
109 उद्धव सेनेचे सुरेश शिंदे आघाडीवर
16 Jan, 26 05:19 PM
भाजपचा खोटा प्रचार - वरुण सरदेसाई
16 Jan, 26 05:16 PM
नील सोमय्या विजयी
16 Jan, 26 05:13 PM
समाधान सरवणकरांचा पराभव, निशिकांत शिंदे काय म्हणाले?
16 Jan, 26 05:08 PM
१९९ मधून ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी
16 Jan, 26 05:04 PM
मुंबईत महापालिकेच्या वार्ड क्रमांक 115 मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युतीच्या उमेदवार राजभोज ज्योती अनिल यांचा दणदणीत विजय झाला
16 Jan, 26 05:04 PM
मुलुंडमध्ये भाजपचा गड
सहा उमेदवार विजयी
16 Jan, 26 05:03 PM
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला
16 Jan, 26 05:00 PM
भांडुप वॉर्ड क्रमांक 116 भाजप जागृती पाटील विजयी
16 Jan, 26 04:51 PM
मुलुंडमध्ये भाजपचा गड
सहा उमेदवार विजयी
16 Jan, 26 04:51 PM
प्रभाग 188 मध्ये एमआयएम उमेदवाराचा मतमोजणीवर आक्षेप. मतमोजणी थांबवली. फेरमोजणी होणार. विजयाची घोषणा लांबणीवर
16 Jan, 26 04:51 PM
नील सोमय्या विजयी
प्रभाग क्रमांक 107 चे भाजप नील सोमय्या 21229
अपक्ष दिनेश जाधव 6224
15,005 मतांनी विजयी
16 Jan, 26 04:50 PM
प्रभाग क्रमांक ६४
साबा हारून खान(उद्धव सेना)-१०१७४
सरिता राजपूरे -(भाजप) -६४०६
साबा हारून खान -३७६८ मतांनी विजयी
16 Jan, 26 04:49 PM
धारावी प्रभाग १८८ मध्ये महायुतीचा पहिला विजय. शिंदेसेनेचे भास्कर शेट्टी 478 मतांनी विजयी झाले आहेत. एमआयएम आणि शिंदेसेना यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत एमआयएम उमेदवाराचा विजय.
शिंदेसेनेच्या भास्कर शेट्टी यांना मिळालेली मते - 6513
एमआयएम अली मुनावर सय्यद यांना मिळालेली मते - 6035
16 Jan, 26 04:49 PM
108
6092 मतांनी घाग यांची आघाडी
भाजप - दीपिका घाग 16306
उद्धव सेना - शुभांगी केणी 10214
16 Jan, 26 04:23 PM
प्रभाग क्रमांक ६३
रुपेश सावरकर(भाजप)-९१९३
देवेंद्र(बाळा)आंबेरकर(उद्धव सेना) दुसरा क्रमांक
८६५५
रुपेश सावरकर ५३८ मतांनी विजयी.
16 Jan, 26 04:16 PM
धारावीतील प्रभाग १८९ मध्ये चौथ्या फेरीअखेर उमेदवारांना मिळालेली मते
भाजप - मंगला गायकवाड - 3598
उद्धवसेना - हर्षला मोरे - 8058
16 Jan, 26 04:16 PM
दुपारी धारावीतील प्रभाग 185 मध्ये बूथ 11 च्या ईव्हीएम मशीनमध्ये असाच बिघाड समोर आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली असून ती अजून सुरू झालेली नाही. धारावी प्रभाग 185 मध्ये चौथ्या फेरीअखेर महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेमधून भाजपात गेलेले भाजप नेते रवी राजा पिछाडीवर 2463 मतांनी पिछाडीवर होते. तर उद्धवसेनेचे टी. एम जगदीश आघाडीवर आहेत. जगदीश यांना चौथ्या फेरीअखेर 8847 मते मिळाली आहेत.
16 Jan, 26 04:15 PM
ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
धारावीतील दुसऱ्या प्रभागात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. प्रभाग 189 मध्ये बूथ क्रमांक 38 च्या ईव्हीएम मशीनवर मत दिसत नाहीत. त्यामुळे मतमोजणी मतमोजणी थांबविण्यात आली आहे. बाकी मतमोजणी पूर्ण झाली आहे. आता निवडणूक आयोगाला अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
16 Jan, 26 04:15 PM
प्रभाग 127 मधून स्वरूपा पाटील, उबाठा विजयी
16 Jan, 26 04:15 PM
प्रभाग क्रमांक 60
विजयी
सायली कुलकर्णी - भाजप-11016
पराभूत
मेघना माने-उद्धव सेना-6895
सायली कुलकर्णी 4,121 मतांनी विजयी
16 Jan, 26 04:15 PM
प्रभाग क्रमांक 59
विजयी
यशोधर फणसे उद्धव सेना-6610
पराभूत
योगिराज दाभाडकर-भाजप-6237
यशोधर फणसे 373 मतांनी विजयी
16 Jan, 26 04:14 PM
प्रभाग 106
भाजप प्रभाकर शिंदे 11897
मनसे सत्यवान दळवी 11733
शिंदे 164 मतांनी विजयी आहे.
16 Jan, 26 04:14 PM
मुलुंड प्रभाग क्रमांक - 105
भाजप अनिता वैती - 14742
उद्धव सेना अर्चना चवरे - 9762
विजयी 4980 मतांनी विजयी
16 Jan, 26 04:07 PM
प्रभाग १२८ मधून मनसेच्या सई शिर्के विजयी
16 Jan, 26 04:13 PM
प्रभाग क्रमांक 108 मधून भाजपच्या दीपिका घाग विजयी...
16 Jan, 26 04:12 PM
प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...
प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी
16 Jan, 26 04:07 PM
वॉर्ड 115
भांडुप
मनसे
ज्योती अनिल राजभोज
6800
भाजप
स्मिता परब
3600
16 Jan, 26 04:04 PM
प्रभाग क्रमांक 108 मधून भाजपच्या दीपिका घाग विजयी...
16 Jan, 26 03:55 PM
श्रद्धा पेडणेकर विजयी
16 Jan, 26 03:55 PM
बोरिवलीतील मतमोजणी संथ गतीने
बोरिवली विधानसभेतील प्रभाग क्रमांक ९ ते १८ ची मतमोजणी खूप धीम्या गतीने सुरू आहे. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३. ४५ पर्यंत केवळ ४ प्रभागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. कोणतीही अडचण नसताना एवढ्या धिम्या गतीने मतमोजणीचे कारण समोर आलेले नाही.
16 Jan, 26 03:50 PM
भाजपची मोठी घोषणा
16 Jan, 26 03:48 PM
116 मधून भाजपच्या जागृती पाटील आघाडीवर
16 Jan, 26 03:47 PM
108 - भाजपच्या दीपिका घाग 10669 मतांनी तिसऱ्या फेरीत आघाडीवर आहे.
उद्धव सेनेच्या शुभांगी केणी 8069 मतांवर
16 Jan, 26 03:45 PM
निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचलं
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे. तसेच आता मुंबईत येऊन ठाकरे बंधूंची भेट घेणार आहे, असा टोला निशिकांत दुबे यांनी लगावला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे कल स्पष्ट होऊन त्यात भाजपा शिंदेसेना युतीला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला. तसेच मी लवकरात लवकर मुंबईमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे सांगितले.
16 Jan, 26 03:42 PM
भांडुप 115 मध्ये मनसेच्या ज्योती राजभोज आघाडीवर
16 Jan, 26 03:40 PM
नील सोमया यांना दुसऱ्या फेरीत 12856 मते पडली तर दिनेश जाधव यांना 1787 मते पडली आहे. नील हे 11069 मतांनी आघाडीवर असल्याने दिनेश जाधव यांनी आघाडीवर असल्याने दिनेश जाधव यांच्या आक्षेपा नंतर येथील मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
16 Jan, 26 03:38 PM
प्रभाग क्रमांक ८९ मध्ये उद्धवसेनेचे गितेश राऊत यांचा विजय, शिंदेसेनेच्या राजू नाईक यांचा केला पराभव
16 Jan, 26 03:37 PM
नील सोमया यांच्या प्रभाग क्रमांक 107 च्या मतमोजणी सुरु असताना उद्धव सेनेच्या पुरस्कृत उमेदवार अपक्ष दिनेश जाधव यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ.
16 Jan, 26 03:28 PM
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आता समोर येत असून सुरुवातीच्या कलांमध्ये कोण आघाडीवर कोण पिछाडीवर, हे समोर येत आहे.
16 Jan, 26 03:25 PM
16 Jan, 26 03:23 PM
१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव
16 Jan, 26 03:17 PM
प्रभाग क्रमांक 107 मधून नील सोमय्या यांची दुसऱ्याला फेरीत आघाडी कायम आणि 108 मधून दीपिका घाग दुसऱ्याला फेरीत आघाडीवर
16 Jan, 26 03:13 PM
मुंबई मनपा
166 मीनल तुरडे शिवसेना शिंदे विजयी
21 लीना देहरकर भाजपा विजयी
22 हिमांशू पारेख भाजपा विजयी
201 इरम सिद्दिकी समाजवादी विजयी
185 जगदीश थेवलपील शिवसेना ठाकरे विजयी
210 सोनम जामसुदकर शिवसेना ठाकरे विजयी
136 जमीर कुरेशी एमआयएम विजयी
137 समीर पटेल एम आय एम विजयी
209 यामिनी जाधव शिवसेना शिंदे विजयी
148 अंजली नाईक शिवसेना शिंदे विजयी
3 प्रकाश दरेकर भाजपा विजयी
106 प्रभाकर शिंदे विजयी भाजप
126 अर्चना भालेराव भाजपा विजयी
105 अनिता वैती विजयी भाजप
16 Jan, 26 03:13 PM
प्रभाग 106
प्रभाकर शिंदे 11897
सत्यवान दळवी 11733
शिंदे 164 मतांनी विजयी आहे.
16 Jan, 26 03:11 PM
मुलुंड पहिली फेरी 107 -
भाजप नील सोमय्या 6296 मतांनी आघाडीवर
16 Jan, 26 03:06 PM
108 पहिली फेरी
भाजप दीपिका घाग 2768
उद्धव सेना - शुभांगी केणी 2950
उद्धव सेनेच्या शुभांगी केणी आघाडीवर
16 Jan, 26 03:06 PM
धारावी प्रभाग 187
तिसऱ्या फेरीअखेर उद्धवसेनेचे जोसेफ कोळी हे 956 मतांनी आघाडीवर
उद्धवसेना जोसेफ कोळी - 5222
काँग्रेस आयशा शेख - 3237
शिंदेसेना शेख वकील 4266
16 Jan, 26 03:04 PM
अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली पराभूत
16 Jan, 26 02:50 PM
वॉर्ड क्रमांक १०७ मधून भाजपचे नील सोमय्या आघाडीवर
16 Jan, 26 02:48 PM
वॉर्ड क्रमांक ३८ मनसेच्या सुरेखा परब विजयी, शिंदेसेनेच्या रिशिता चाचे यांचा केला पराभव
16 Jan, 26 02:37 PM
BMC Election Results 2026 Winners LIST:
मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा डंका ! भाजप-शिंदेसेना सुसाट, ठाकरे बंधूंची पीछेहाट
16 Jan, 26 02:43 PM
वार्ड क्रमांक ७४ मध्ये मनसेच्या आर्या कांगणे विजयी, भाजपच्या उज्ज्वला मोडक यांचा पराभव
16 Jan, 26 02:37 PM
धारावी वॉर्ड क्रमांक १८७ मध्ये तिसऱ्या फेरीअखेर उद्धव सेनेच्या जोसेफ कोळी ९५६ मतांनी आघाडीवर, शिंदे सेनेच्या शेख वकील पिछाडीवर
16 Jan, 26 02:35 PM
मुंबईच्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये शिंदेंच्या सेनेचे मंगेश पांगारे यांचा विजय, उद्धव ठाकरेंच्या राजू मुल्ला यांचा केला पराभव
16 Jan, 26 02:11 PM
अर्चना शिंदे विजयी
धारावीतील प्रभाग 186 मध्ये उद्धवसेनेच्या अर्चना शिंदे या 1028 मतांनी विजयी. भाजपच्या नीला सोनवणे यांचा पराभव.
प्रभाग 186 मध्ये
अर्चना शिंदे यांना मिळालेली मते - 6713
नीला सोनवणे यांना मिळालेली मते - 5685
16 Jan, 26 02:04 PM
एमआयएमचे चार उमेदवार विजयी
१) प्रभाग क्रमांक 136 मधून एमआयएम चे जमीर कुरेशी विजयी..
जमीर कुरेशी यांना एकूण 14,921 मते
जमीर कुरेशी यांचा 9923मतांनी विजयी..
२) प्रभाग क्रमांक 137 मधून पटेल समीर रमजान यांचा विजय.. प्रभाग क्रमांक 137 मध्ये एमआयएमचे पटेल शमीर रमजान यांचा 4568 मतांनी विजय..
३) प्रभाग क्रमांक १३४ मधून मेहजबीन अतिक अहमद विजयी ८४१४
४) प्रभाग क्रमांक १४५ खैरनूसा अकबर हुसेन ७६५३ मत विजयी
16 Jan, 26 01:56 PM
प्रभाग क्रमांक 106 मध्ये पहिल्या तीन फेरीत आघाडीवर असलेले सत्यवान दळवी चौथ्या फेरीत पिछाडीवर गेले. दोघांमध्ये अटीतटीच्या लढतीत शिंदे यांना 11912 मते पडली आहे तर मनसेचे सत्यवान दळवी 11769 मते पडली आहे. शिंदे हे 143 मतांनी विजयी झाले.