Join us

झोयाची धडधड

By admin | Updated: April 16, 2015 23:35 IST

नव्या-जुन्या पिढीतील कलाकारांना एकत्र घेऊन तयार केलेल्या ‘दिल धडकने दो’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय

नव्या-जुन्या पिढीतील कलाकारांना एकत्र घेऊन तयार केलेल्या ‘दिल धडकने दो’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. झोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंग, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा अशा बॉलीवूडमधील तरुण मंडळीसोबत अनुपम खेर आणि शेफाली शहा हे कलाकार आहेत. एका पंजाबी कुटुंबाचा क्रूझवरील सुट्टीचा प्रवास, त्यातील गमती-जमती आणि धम्माल लवकरच प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळेल.