बॉलीवूड अभिनेत्री ज्ॉकलीन फर्नाडिस लवकरच दबंग स्टार सलमान खानची नवी शेजारीण बनणार आहे. ती गेल्या काही दिवसांपासून मुंबईत एका नव्या घराच्या शोधात आहे. ती बांद:यातील एका पॉश भागात लक्झरी अपार्टमेंटच्या शोधात आहे. तिने त्यासाठी एका इस्टेट एजंटची भेट घेतली आहे. ज्ॉकलीनला एक अपार्टमेंट आवडले असून ती ते खरेदी करण्याच्या विचारात आहे. सूत्रंनुसार हे घर सलमानच्या घराच्या अगदी जवळ आहे. सर्वकाही ठीक राहिले, तर ज्ॉकलीन सलमानची नवी शेजारीण बनू शकते. 2क्क्9 मध्ये बॉलीवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारी ज्ॉकलीन नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या चित्रपटात सलमानसोबत झळकली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}