Join us

'धडक'मधील 'झिंगाट'च्या मराठी व्हर्जनवर नेटिझन्सकडून दे धडक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 14:05 IST

मराठीतील झिंगाट गाण्याची नशा अजून उतरली नाही इतकं ते प्रेक्षकांना आवडलं होतं. आता 'झिंगाट'च्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

मुंबई : 'धडक' या सिनेमाच्या ट्रेलर आणि टायटल गाण्यानंतर आता प्रेक्षकांनी उत्सुकता लागलेलं 'झिंगाट' गाणं रिलीज करण्यात आलंय. हे गाणं सुद्धा अजय गोगावले यांनी गायलं आहे. मराठीतील झिंगाट गाण्याची नशा अजून उतरली नाही इतकं ते प्रेक्षकांना आवडलं होतं. आता 'झिंगाट'च्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

'झिंगाट'चं हिंदी व्हर्जनही अजय गोगावले यांनी गायलं असून या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची केमिस्ट्री या गाण्यातही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. पण सोशल मीडियातून या गाण्यावर काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. 

टॅग्स :धडक चित्रपटजान्हवी कपूर