Join us

‘युथ’ विक्रम गोखले

By admin | Updated: June 8, 2015 22:22 IST

तरुण पिढीवर कायम पूर्ण विश्वास दाखवणारे विक्रम गोखले सध्या ‘युथ’ या चित्रपटात नव्या दमाच्या तरुण कलावंतांसोबत काम करीत आहेत.

तरुण पिढीवर कायम पूर्ण विश्वास दाखवणारे विक्रम गोखले सध्या ‘युथ’ या चित्रपटात नव्या दमाच्या तरुण कलावंतांसोबत काम करीत आहेत. तरुणांबरोबर भूमिका करताना अभिनयातले तारुण्य कसे जपायचे, याचे धडे अर्थात त्यांच्याकडून या तरुणांना मिळतीलच.