Join us

‘डिअर फ्रेंड’सोबत काम करायला आवडेल

By admin | Updated: December 11, 2015 01:30 IST

अनुपम खेर आणि आमीर खान ही जोडी कित्येक वर्षांपासून सोबत काम करताना दिसतेय. आमीर खानमुळे देशभरात गाजलेल्या असहिष्णुतेच्या मुद्यावर प्रसंगी अनुपम खेरनेही

अनुपम खेर आणि आमीर खान ही जोडी कित्येक वर्षांपासून सोबत काम करताना दिसतेय. आमीर खानमुळे देशभरात गाजलेल्या असहिष्णुतेच्या मुद्यावर प्रसंगी अनुपम खेरनेही त्याच्या बाजूने मत दिले. अनुपम खेर म्हणाले की , त्यांना ‘डिअर फ्रेंड’ आमीर खानसोबत काम करायला आवडेल. मला अनेक चांगले मित्र आहेत. पण आमीर काही वेगळाच आहे. ’ अनुपम खेर यांनी आमीर खानच्या असहिष्णुतेच्या मुद्यावर अनेकवेळा मते मांडली.