बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला सतत काही ना काही खाण्याची सवय आहे. ती दर तीन ते पाच मिनिटांनी काही तरी खाद्यपदार्थ खात असते. तिच्याकडे पाहून ती पथ्यपाणी पाळत असावी असे वाटते. पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. ‘पिकू’ या चित्रपटाच्या सेटवर दीपिकाची सतत खाण्याची सवय अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आली. अनेकदा ते दीपिकाच्या हातातील खाद्यपदार्थ काढून घेऊन तो पदार्थ स्वत: खाण्यास सुरुवात करीत असत.
दीपिकाला भूक लागते तेव्हा...
By admin | Updated: May 6, 2015 00:13 IST