Join us

नर्गिस काय वाचतेय सध्या?

By admin | Updated: June 5, 2016 02:28 IST

नर्गिस फाखरी हिच्यासाठी २०१६ वर्ष खुपच यशदायी आणि भरभराटीचं आहे. ‘अजहर’ नंतर ‘हाऊसफुल्ल ३’ आणि मराठी चित्रपट ‘बँजो’ हे तिचे प्रोजेक्ट यंदा आहेत. तिची तब्येत ठीक नसल्याने

नर्गिस फाखरी हिच्यासाठी २०१६ वर्ष खुपच यशदायी आणि भरभराटीचं आहे. ‘अजहर’ नंतर ‘हाऊसफुल्ल ३’ आणि मराठी चित्रपट ‘बँजो’ हे तिचे प्रोजेक्ट यंदा आहेत. तिची तब्येत ठीक नसल्याने तिला अचानक यूएसएला जावे लागले. ती सध्या पुस्तकांसोबत तिचा एकटेपणा घालवण्याचा प्रयत्न करते आहे. ती हिंदी शिकण्यासाठी सध्या वर्कशॉप्सला जात आहे. तसेच ती ‘ द सोशल अ‍ॅनिमल बाय आॅथर डेव्हिड ब्रुक्स’ हे पुस्तक सध्या वाचते आहे. तिला व्यक्तींमध्ये खुप आवड आहे. त्यांच्यासोबत संभाषण करायला तिला आवडते.