Join us

काय म्हणतात दिग्गज?

By admin | Updated: June 12, 2016 01:20 IST

महानायक अमिताभ बच्चन यांनी १९९५ मध्ये त्यांच्याशी घडलेला हॉलीवूडशी संबंधित एक कटू प्रसंग नुकताच कथन करीत, हॉलीवूड हे बॉलीवूडला घातक असल्याचे म्हटले होते.

महानायक अमिताभ बच्चन यांनी १९९५ मध्ये त्यांच्याशी घडलेला हॉलीवूडशी संबंधित एक कटू प्रसंग नुकताच कथन करीत, हॉलीवूड हे बॉलीवूडला घातक असल्याचे म्हटले होते. अमिताभच नव्हे, तर किंग खान आणि इरफान खान यांनीदेखील हॉलीवूडमुळे बॉलीवूडला फटका बसत असल्याचे वक्तव्य केले होते. या दिग्गज कलाकारांच्या वक्तव्यांमध्ये कितपत सत्यता आहे, हे गेल्या सहा महिन्यांत बॉक्स आॅफिसवर हॉलीवूड, बॉलीवूड चित्रपटांनी केलेल्या कलेक्शनवरून स्पष्ट होते.