Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण लवकरच बनवणार वेबसिरीज!

By admin | Updated: June 2, 2017 04:32 IST

वेगळवेगळ्या सिनेमांतून प्रवीण दबासने रसिकांची मनं जिंकली आहेत. आता त्याला काही तरी वेगळे

 वेगळवेगळ्या सिनेमांतून प्रवीण दबासने रसिकांची मनं जिंकली आहेत. आता त्याला काही तरी वेगळे करण्याची इच्छा आहे. सध्या नवनवीन विषयांवर आधारित वेबसिरीज रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. असाच काहीसा प्रयोग प्रवीण दबासला करण्याची इच्छा असल्याचे कळतंय. लवकरच तो एका चांगल्या विषयावर वेबसिरीज बनवणार असून प्रवीणच या वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन करणार असल्याचे कळतंय.