Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख करणार वॉटर स्टंट

By admin | Updated: May 11, 2015 23:12 IST

रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘दिलवाले’ सिनेमासाठी बॉलीवूडचा किंग खान वॉटर स्टंट करणार आहे. या सिनेमातील वॉटर स्टंटसाठी खास क्रू

रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी ‘दिलवाले’ सिनेमासाठी बॉलीवूडचा किंग खान वॉटर स्टंट करणार आहे. या सिनेमातील वॉटर स्टंटसाठी खास क्रू मॉरिशसला रवाना होणार आहे. मॉरिशसच्या निळ्याशार पाण्यात हे स्टंट्स शूट करण्यात येणार आहेत. या सिनेमात वरुण धवन, बोमण इरानी, विनोद खन्ना, कबीर बेदी अशी तगडी स्टारकास्ट आहे.