प्रियंका चोप्राला बेस्ट वाइफ बनायचे आहे. हे ती वैवाहिक आयुष्याविषयी बोलत नसून करियरविषयी बोलताना म्हणते. ती प्रथमच एका टीव्हीवर काम करीत असून, सध्या यूएसमध्ये टीव्ही शोसाठी शूटिंग करण्यात बिझी आहे. तसेच ती ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्येही ती व्यस्त आहे. तसेच ती तिच्या सांगीतिक करिअरमध्येही काम करीत आहे. याविषयी ती म्हणते, ‘मी स्वत:ला एखादी स्टार किं वा मोठी अभिनेत्री समजत नाही, तर स्वत:ला एक ‘अचिव्हर’ समजते. म्हणजेच नेहमी काही तरी करण्याचा प्रयत्न मी करत राहीन. एखादी पत्नी ज्याप्रमाणे एक अचिव्हर असते, तशीच बेस्ट वाइफ बनण्याचा माझा प्रयत्न आहे.
बनायचंय ‘बेस्ट वाइफ’
By admin | Updated: July 30, 2015 05:05 IST