Join us

दृष्टीही अडकणार लग्नबेडीत

By admin | Updated: January 29, 2015 00:09 IST

डेली सोपमधील ‘मधुबाला’ अर्थात दृष्टी धामी ही येत्या २० फेब्रुवारीला तिचा प्रियकर नीरज खेमका याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. दृष्टीचे लग्न मुंबईत होणार आहे.

डेली सोपमधील ‘मधुबाला’ अर्थात दृष्टी धामी ही येत्या २० फेब्रुवारीला तिचा प्रियकर नीरज खेमका याच्यासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. दृष्टीचे लग्न मुंबईत होणार आहे. नीरज खेमका हा पेशाने एनआरआय बिझनेसमन आहे. अभिनय आणि नृत्यासाठी प्रसिद्ध असणारी दृष्टी आपल्या खासगी आयुष्याबद्दल कधी चर्चेत आलेली नसली, तरी अनेक वेळा इतर कलाकारांसोबत तिचे नाव जोडण्यात आलेले आहे.