बॉलीवूडमधील प्रयोगशील अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणारी विद्या बालन लवकरच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांच्यावरील बायोपिकमध्ये भूमिका करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्याकडे बऱ्याच बायोपिक भूमिकांच्या आॅफर्स आल्या असून, त्यातील निवडक बायोपिक्समध्ये ती काम करणार असल्याचे स्पष्ट झालेय.
बेनझिरच्या भूमिकेत विद्या?
By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST