अलीकडेच वीणा मुलगा आणि पतीसोबत टर्की येथे फिरायला गेली होती. येथे एन्जॉय करतानाची छायाचित्रे तिने आपल्या सोशल साइट्सवर शेअर केली आहेत. टर्कीत वीणाने ब्लू मस्जीद, टकसिम स्वेअर, सुल्तान अहमद मस्जीद,तोपकापी पॅलेस, गलाटा टॉवर यासारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. वीणाचे २०१३ मध्ये दुबईस्थित बिझनेसमन असद बशीरसोबत लग्नझाले होते.
वीणा मलिकची ‘टर्की’ टूर
By admin | Updated: January 24, 2015 00:21 IST