Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरुण-कीर्ती एकत्र

By admin | Updated: May 10, 2015 23:04 IST

‘थ्री इडियट’, ‘काय पो छे’ आणि ‘टू स्टेट्स’ या चित्रपटांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित आणखी एक हिंदी चित्रपट निर्माण होत आहे.

‘थ्री इडियट’, ‘काय पो छे’ आणि ‘टू स्टेट्स’ या चित्रपटांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित आणखी एक हिंदी चित्रपट निर्माण होत आहे. ‘हाफ गर्लफ्रेंड’ याच पुस्तकाच्या नावावरून या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. यात वरुण धवन आणि कीर्ती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असतील, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. रोहित शेट्टी यांच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातही ही जोडी काम करीत आहे.