जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा ‘ढिशूम’ चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद चित्रपटाला मिळतो आहे. चित्रपटाचे मसाला कं टेंट यांच्यामुळे प्रेक्षकांची गर्दी होते आहे. पण, भारतातच चित्रपटाला चांगला प्रतिसाद असून पाकिस्तानात मात्र या चित्रपटावर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे वरुण धवन चांगलाच नाराज झाला आहे.
वरुण झाला नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:30 IST