अभिनयाच्या क्षेत्रात आतापर्यंत दणदणीत इनिंग खेळल्यावर मोहन आगाशे आणि मोहन जोशी आता एकत्र आले आहेत. ‘धुरंधर भाटवडेकर’ या चित्रपटात या दोन विसंवादी पात्रांची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे पडद्यावर बिलंदर अवलिया अशा रूपात येणाऱ्या या दोन मोहनांची केमिस्ट्री अनुभवण्याची उत्सुकता आता वाढीस लागली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}