शीर्षक वाचून गोंधळलात ना, ‘ओके जानू’ या चित्रपटासाठी शूटिंग करत असलेले आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे एअरपोर्टवरून जात असताना गालातल्या गालातच लाजताना दिसले.वेल, आता हे सांगायला हवे का की, ते एकमेकांकडे बघूनच लाजत होते. तमीळ चित्रपट ‘ओके कन्मणी... कन्मणी’चा ‘ओके जानू’ हा हिंदी रिमेक आहे. मनी रत्नम यांच्या मुख्य चित्रपटात त्यांनी दुलक्वेर सलमान आणि नित्या मेनन यांना घेतले होते. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या दोन तरुण जोडप्यांची ही कथा आहे. चित्रपट पुढील वर्षी १३ जानेवारीला रीलीज होईल.
दो दिल मिल रहे है...मगर चुपके चुपके
By admin | Updated: May 28, 2016 02:05 IST