Join us

श्रद्धा कपूरला आलेय टेन्शन

By admin | Updated: January 24, 2015 00:22 IST

बबली गर्ल श्रद्धा कपूर सध्या एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. हे टेन्शन बॉयफ्रेंड किंवा चित्रपटांचे नसून वजन वाढवण्याचे आहे. यासाठी ती कडक असे डाएट प्लॅन करतेय.

बबली गर्ल श्रद्धा कपूर सध्या एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे. हे टेन्शन बॉयफ्रेंड किंवा चित्रपटांचे नसून वजन वाढवण्याचे आहे. यासाठी ती कडक असे डाएट प्लॅन करतेय. तिच्या या रोजच्या आहारात पिझ्झा, बर्गर, नूडल्सचा समावेश आहे. ही तिची खटपट सुरू आहे ती तिच्या आगामी ‘एबीसीडी २’ चित्रपटासाठी. यात तिला मस्क्युलर बॉडी बनवायची आहे. यामध्ये श्रद्धासोबत वरुण धवनही मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे पिझ्झा, बर्गर खाण्याकडे श्रद्धा अधिक गांभीर्याने लक्ष देतेय.