Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रिपल एक्स’ टीमचा रेस्ट टाइम!

By admin | Updated: April 23, 2016 01:25 IST

दीपिका पदुकोन ही सध्या हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी शूटिंग करत असून ती चित्रपटाच्या टीमसोबत रिलॅक्स टाइम घालवत आहे

दीपिका पदुकोन ही सध्या हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी शूटिंग करत असून ती चित्रपटाच्या टीमसोबत रिलॅक्स टाइम घालवत आहे. या रिलॅक्स फोटोसेशनमध्ये ती अत्यंत कुल दिसत आहे. विन डिजेल सोबत ती २००२ च्या ट्रिपल एक्स: स्टेट आॅफ द युनियन च्या सिक्वेलसाठी काम करत आहे. दीपिका पदुकोन ही सध्या सॅम्युअल एल.जॅकसन, कर्नल मॅकग्रेगोर, जेट जी टोनी जा, निना डोबे्रव्ह, रूबी रोज यांच्यासोबत काम करताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात चित्रपट रिलीज होणार आहे.