Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘टीपी’ची कतारवारी!

By admin | Updated: May 15, 2015 00:13 IST

महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडल्यानंतर ‘टाइमपास २’च्या टीमने कतारकडे कूच केले होते. कतार महाराष्ट्र मंडळाने ‘टीपी २’च्या प्रिमियर शोचे आयोजन

महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडल्यानंतर ‘टाइमपास २’च्या टीमने कतारकडे कूच केले होते. कतार महाराष्ट्र मंडळाने ‘टीपी २’च्या प्रिमियर शोचे आयोजन केले होते. यासाठी सर्वांचा लाडका ‘दगडू’ प्रियदर्शन जाधव, ‘प्राजू’ प्रिया बापट आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी कतारवारी केली. तेथेही चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा करून ‘टाइमपास २’साठी अनेक शुभेच्छा दिल्या.