Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीना शोधतेय सेकंड हॅण्ड हसबण्ड

By admin | Updated: June 4, 2015 22:58 IST

धम्माल कॉमेडी आणि रोमान्सने एकेकाळी बॉलीवूड गाजवलेला अभिनेता गोविंदाची मुलगी टीना आहुजा स्वत:साठी ‘सेकंड हॅण्ड हसबंड’ शोधतेय.

धम्माल कॉमेडी आणि रोमान्सने एकेकाळी बॉलीवूड गाजवलेला अभिनेता गोविंदाची मुलगी टीना आहुजा स्वत:साठी ‘सेकंड हॅण्ड हसबंड’ शोधतेय. हा सेकंड हॅण्ड हसबण्ड तिच्या खऱ्या आयुष्यात नसून तिच्या आगामी चित्रपटाचे टायटल आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत टीना आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘देसी रॉकस्टार’ अशी ओळख असलेला गिप्पी ग्रेवाल याची साथ तिला यात मिळणार आहे.