Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपता संपेना टायगर श्रॉफच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसह रोमान्स, शेअर केला सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:30 IST

या फोटोचीही प्रचंड चर्चा होत आहे. या फोटोलाही ब-याच कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे.

कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ नेहमीचे सा-यांचे लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियावर नजर टाकली तरी तिचा बॉयफ्रेंडसह रोमँटीक फोटो पाहायला मिळतील. लग्नाआधीच हे दोघे व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळते. सतत हे दोघांचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. 

यांतच या दोघांचे सतत सोशल मीडियावर शेअर होणारे फोटोंमुळे नेहीमीच सा-यांचे लक्ष वेधून घेतात. आता पुन्हा त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोचीही प्रचंड चर्चा होत आहे. या फोटोलाही ब-याच कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे.

 काही दिवसांआधीच तिचा टॉपलेस फोटो तिने शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर तिने तिच्या हॉट फोटोंचा सपाटाच लावला. सतत आता ती तिचे बोल्ड फोटोंनंतर आता पुन्हा एकदा कृष्णाचा सेक्सी अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. 

शेअर केलेल्या एका  फोटोपैकी एका फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसतेय. तिचा हा अंदाज बघणा-यांना नक्कीच घायाळ करणारा आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :टायगर श्रॉफकृष्णा श्रॉफ