साजिद नाडियादवाला 'बागी 3' सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमात आता अंकिता लोखंडेची देखील एन्ट्री झाली आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरसोबत या सिनेमात तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकिताने कंगना राणौतच्या मणिकर्णिका सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.अंकिताने करिअरची सुरुवात 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून केली. अंकिताची ही पहिलीच मालिका हिट ठरली.
टायगर श्रॉफच्या सिनेमात अंकिता लोखंडेची एन्ट्री, वाचा काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:40 IST
साजिद नाडियादवाला 'बागी 3' सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमात आता अंकिता लोखंडेची देखील एन्ट्री झाली आहे.
टायगर श्रॉफच्या सिनेमात अंकिता लोखंडेची एन्ट्री, वाचा काय आहे प्रकरण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}