बॉलीवूडमध्ये पदार्पणातच प्रसिद्धी मिळविलेला अभिनेता टायगर श्रॉफ नुकताच पुन्हा शाळेत गेला. शाळेचे दिवस, फ्रेंड्स आणि शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना बॉलीवूडपर्यंतचा आपला अनुभव सांगितला. अमेरिकन स्कूल आॅफ बॉम्बे या शाळेने त्याला विशेष आमंत्रित केले होते.
टायगर पुन्हा शाळेत
By admin | Updated: April 27, 2015 22:51 IST