सिंगर आणि अॅक्टर श्रद्धा कपूर ही रॉक आॅन मध्ये रॉकस्टारची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे ती सध्या गायनाचा सराव करत आहे. आशिकी २ गर्ल फरहान अख्तरच्या बँडमधील नव्या सदस्याची भूमिका साकारणार आहे. ती त्याच्यासोबत रोमँटिक भूमिकेत नसून प्राची देसाई ही रॉक आॅन 2 मध्ये फरहानच्या पत्नीची भूमिका करणार आहे. चित्रपट सप्टेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. म्युजिकल फ्लिकमध्ये सोनु सुद, अर्जुन रामपाल, पुरब कोहली आणि शशांक अरोरा हे दिसतील.
फरहानसोबत रोमान्स नाही
By admin | Updated: September 12, 2015 23:21 IST